राज्यस्तरीय पहिले युवा मराठी साहित्य संमेलन 28 जानेवारी रोजीपुण्यात होणार आहे.
या पहिल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी लेखक नवनाथ गोरे यांची निवड केली आहे.
अधिक माहिती
● राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
● पुणे शहरातील आंबेगाव पठार परिसरात असलेल्या पुणे केंब्रिज शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन होणार आहे. ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे.