Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

निवडणूक निकाल: 2023

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाले.

1. मध्य प्रदेश – एकूण जागा : 230
मध्य प्रदेशमध्ये 2018 चा दीड वर्षांचा अपवाद वगळता 2003 पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी 16 वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले.
• भारतीय जनता पक्ष : 163
• काँग्रेस : 66
• इतर : 1

2. राज्यस्थान – एकूण जागा : 199
• भारतीय जनता पक्ष : 115
• काँग्रेस : 69
• बसपा : 2
• इतर : 13

3. छत्तीसगड – एकूण जागा – 90
• भारतीय जनता पक्ष : 54
• काँग्रेस : 35
• इतर : 1

4. तेलंगणा – एकूण जागा : 119
• काँग्रेस : 64
• बीआरएस : 39
• भाजप : 8
• इतर : 8

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *