आचारसंहितेची उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित केल्यानंतर तेलंगण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रवी गुप्ता यांची राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली.
• गुप्ता हे 1990 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत मुख्य सचिव संतीकुमारी यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले .
• निवडणूक आयोगाने अंजनी कुमार यांना निलंबित करून पुढील पात्र वरिष्ठ अधिकाऱ्याकडे डीजीपी पदाचा कार्यभार सोपवण्यात सांगितले होते.


