Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जोकोविच, बोनमाटी लॉरेयस पुरस्काराचे मानकरी

  • Home
  • Current Affairs
  • जोकोविच, बोनमाटी लॉरेयस पुरस्काराचे मानकरी
  • क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी यावर्षी सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि स्पेनची महिला फुटबॉलपटू ऐताना बोनमाटी यांची निवड करण्यात आली.
  • जोकोविचने गेल्या वर्षी एटीपी फायनल्ससह तीन ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवली होती.
  • कारकीर्दीत विक्रमी 24 ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवणारा जोकोविच पाचव्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला.(2012, 2015, 2016, 2019, 2024)
  • माद्रिद येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
  • महिला विभागात या पुरस्काराची मानकरी ठरलेली बोनमाटी हा सन्मान मिळवणारी पहिली फुटबॉलपटू ठरली आहे.
  • महिला विश्वचषक विजेत्या स्पेन संघाचाही सन्मान करण्यात आला. प्रथमच ही स्पर्धा जिंकल्याबद्दल त्यांना 2023 वर्षातील सर्वोत्तम संघ म्हणून निवडण्यात आले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *