Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

विक्रम मिस्री परराष्ट्र सचिवपदी

  • Home
  • Current Affairs
  • विक्रम मिस्री परराष्ट्र सचिवपदी
  • देशाचे उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिस्त्री यांची केंद्र सरकारने परराष्ट्र सचिव पदावर नियुक्ती केली आहे.
  • मावळते परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
  • मिस्त्री हे 1989 च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत.
  • क्वात्रा यांना मार्चमध्ये सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार त्यांचा कार्यकाळ 14 जुलै रोजी संपणार आहे.
  • त्यानंतर 15 जुलैपासून मिस्त्री हे पदभार स्वीकारतील.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीच्या झालेल्या बैठकीत परराष्ट्र सचिवपदी मिस्त्री यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *