Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

तपनकुमार डेका यांना एक वर्ष मुदतवाढ

  • Home
  • Current Affairs
  • तपनकुमार डेका यांना एक वर्ष मुदतवाढ
  • टेलिजन्स ब्यूरोचे (आयबी) संचालक तपनकुमार डेका यांना सेवेत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी जूनपर्यंत वाढविण्यात आल्याचे कार्मिक मंत्रालयाने एका आदेशाद्वारे जाहीर केले.
  • या मुदतवाढीला मंत्रिमंडळाच्या निवड समितीने मंजुरी दिली आहे.
  • डेका हे 1988 च्या तुकडीचे हिमाचल प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
  • 30 जून 2024 रोजी ते निवृत्त होणार होते.
  • ‘आयबी’चे प्रमुख म्हणून त्यांनी नक्षलवादी चळवळीविरोधात जोरदार मोहीम राबविली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *