Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

रशिया-व्हिएतनाम यांच्यात करार

  • Home
  • Current Affairs
  • रशिया-व्हिएतनाम यांच्यात करार
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पाचव्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर दोन दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत.
  • आपल्या व्हिएतनाम दौऱ्यात पुतिन यांनी व्हिएतनाम ची राजधानी हनोई येथे आशियातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्हिएतनाम करारांवर स्वाक्षरी केली.
  • दोन्ही देशांनी संबंध वाढविण्यावर भर दिला आहे.
  • शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, तेल आणि वायू उत्खनन आणि आरोग्य या विषयांवर अधिक सहकार्य करण्यासाठी दोघांनी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
  • व्हिएतनाममध्ये आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्रासाठी रोडमॅपवर काम करण्यासही त्यांनी सहमती दर्शवली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *