Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

  • Home
  • Current Affairs
  • महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष
  • भाजपच्या भतृहरी महताब यांची लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
  • राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे.
  • ओडिशातील कटक येथून महताब विजयी झाले आहेत. सात वेळा ते खासदार आहेत.
  • लोकसभा अध्यक्ष निवड होईपर्यंत महताब हे काम पाहतील.
  • लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याची जबाबदारी हंगामी अध्यक्षांवर असेल.
  • त्यांना मदत करण्यासाठी ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • यात काँग्रेसचे के. सुरेश, द्रमुकचे टी.आर.बालू, भाजपचे राधा मोहनसिंह, फग्गनसिंह कुलस्ते तसेच तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय यांचा समावेश आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *