- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित दोवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
- मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीकडून दोवाल यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
- डोवाल हे गुप्तचर खात्याचे (आयबी) माजी संचालक आहेत.
- राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर तसेच लष्करी घडामोडी विषयक विषयांची जबाबदारी दोवाल यांच्याकडे असेल.