Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अंतराळ पर्यटन करणारे थोटकुरा पहिले भारतीय

  • Home
  • Current Affairs
  • अंतराळ पर्यटन करणारे थोटकुरा पहिले भारतीय
  • गोपी थोटाकुरा हे भारतीय वंशाचे उद्योजक आणि वैमानिक हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
  • अॅमेझॉनचे संस्थापक ‘जेफ बेजोस’ यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीतर्फे ‘एनएस-25’ मोहमेवर पर्यटक म्हणून ते 19 मे रोजी अंतराळाच्या सफारीवर निघाले.
  • या मोहिमेत थोटाकुरा यांच्यासह सहा अंतराळ पर्यटकांचा समावेश आहे.
  • थोटाकुरा हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत.
  • त्यांच्यापूर्वी 1984 मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय आहेत.
  • आंध्र प्रदेशात जन्मलेले – थोटाकुरा हे ‘प्रिझर्व्ह लाईफ कॉर्प’ या जागतिक केंद्राचे सहसंस्थापक आहेत.
  • ‘हार्ट्सफिल्ड-जॅक्सन अटलांटा’ आंतरराष्ट्रीय विमानतळावळ असलेले हे केंद्र व्यापक स्वास्थ्य आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करते.
  • गोपी थोटकुरा हे व्यावसायिक उड्डाणाबरोबरच ते विविध प्रकारचे हौशी उड्डाणही करतात आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय वैमानिक म्हणूनही काम केले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *