- जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचा सामना करणाऱ्या क्युबाला भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून 90 टन औषधी साहित्य पाठविले.
- गुजरातेतील मुंद्रा बंदरावरून हे साहित्य रवाना करण्यात आले.
- संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी या औषधी साहित्यातून क्युबाला गोळ्या, इंजेक्शन, सिरप आदींच्या स्वरूपात प्रतिजैविके बनविता येतील.