Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

कू’ अॅप अखेर बंद

  • ‘एक्स’ला (पूर्वीचे द्विटर) पर्यायी अॅप म्हणून चार वर्षांपूर्वी लाँच झालेले भारतीय बनावटीचे ‘कू’ अॅप अखेर बंद करत असल्याची घोषणा संस्थापकांनी केली.
  • ‘कू’चे संस्थापक अपरामेय राधाकृष्ण आणि सहसंस्थापक मयंक बिदवात्का यांनी याबाबतची माहिती दिली.
  • 2020 मध्ये भारतीय बनावटीचे आणि बहुभाषिक संवादासाठी ‘कू’ हे मायक्रोब्लॉगिंग अॅप लाँच करण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *