Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

लळीत यांची निवड

  • प. बंगालमधील राज्य सरकारच्या विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची निवड व नियुक्त्यांवर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या समितीवर सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांची नेमणूक केली.
  • विद्यापीठांच्या कारभारावरुन राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा सर्व विद्यापीठांचे कुलगुरू असलेले राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्याशी वाद आहे. या पार्श्वभूमीवर ललित यांची नियुक्ती केली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *