- जर्मनीच्या थॉमस म्युलरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील 14 वर्षांच्या सांगता केली.
- 2014मध्ये वर्ल्ड कप जिंकलेल्या संघात म्युलरला स्थान होते.
- तो एकूण 131 आंतरराष्ट्रीय सामने खेळला.त्यात त्याने 45 गोल केले.
- तो पहिली लढत 2010 मध्ये अर्जेंटिनाविरुद्ध खेळला होता.
- म्युलरचा सहकारी टोनी क्रूस यानेही निवृत्ती जाहिर केली.