Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

विनय क्वात्रा अमेरिकेतील राजदूत

  • माजी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेमध्ये भारतीय राजदूतपदी नेमणूक करण्यात आली.
  • अमेरिकेतील भारतीय राजदूत राहिलेले तरनजितसिंग जानेवारीमध्ये निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते.
  • त्या पार्श्वभूमीवर विनय मोहन क्वात्रा लवकरच वॉशिंग्टन येथे भारतीय वकिलातीमध्ये पदाची सुत्रे स्वीकारतील.
  • भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1988 च्या तुकडीचे अधिकारी असलेले विनय मोहन क्वात्रा परराष्ट्र सचिवपदावरून नुकतेच निवृत्त झाले होते.
  • 34 वर्षांच्या सेवाकाळात क्वात्रा 2017 ते 2020 या कालावधीत फ्रान्समध्ये भारतीय राजदूत होते.
  • तत्पूर्वी त्यांनी 2010 ते 2013 या कालावधीत अमेरिकेतील भारतीय वकिलातीमध्ये वाणिज्य विभागाची, याखेरीज चीनमधील भारतीय वकिलातीमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची जबाबदारी हाताळली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *