Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘ऑलिम्पिक ऑर्डर’ने अभिनव बिंद्रांचा सन्मान

  • वैयक्तिक क्रीडाप्रकारातील भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतर्फे ऑलिम्पिक चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ बहुमानाने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्याच्या समारोपाच्या एक दिवस आधी 10 ऑगस्टला होणाऱ्या ‘आयओसी’च्या 142 व्या सभेमध्ये बिंद्रा यांना गौरविण्यात येईल.
  • बीजिंगमध्ये 2008 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.
  • ‘आयओसी’ च्या कार्यकारी समितीने ऑलिम्पिक चळवळीतील योगदानाबद्दल त ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ बहुमानाने गौरविण्याचा निर्णय घेतला
  • ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ हा ‘आयओसी’चा सर्वोच्च पुरस्कार असून, ऑलिम्पिक चळवळीतील विशिष्ट योगदानासाठी तो दिला जातो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *