Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जेईमी चक्रीवादळ

  • फिलिपिन्सला तडाखा देणारे ‘जेईमी’ हे चक्रीवादळ तैवानच्या दिशेने मार्गक्रमण करत असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कार्यालये, शाळा आणि पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
  • या वादळामुळे फिलिपिन्समध्ये तुफान पाऊस कोसळत असून किमान 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • तैवानमध्येही पावसाला सुरुवात झाली आहे. मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या बोटींना परतण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *