- ज्येष्ठ चित्रपटनिर्माते शेखर कपूर यांची आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी – फेस्टिव्हल डायरेक्टर फॉर द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’)संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
- कपूर यांच्या नेतृत्वाखाली गोवा येथे 55 वा व 56 वा चित्रपट महोत्सव होणार आहे.
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली.
- कपूर यांनी ‘मासूम’, मिस्टर इंडिया, बँडेड क्वीन या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे.