भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी बहादुरसिंग सागू यांची निवड
‘इस्रो‘ च्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. नारायणन वरिष्ठअवकाश शास्त्रज्ञ आणि स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे प्रवर्तक डॉ. व्ही. नारायणन यांची दोन वर्षांसाठी अवकाश विभागाचे सचिव...
Read More

‘इस्रो‘ च्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. नारायणन वरिष्ठअवकाश शास्त्रज्ञ आणि स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे प्रवर्तक डॉ. व्ही. नारायणन यांची दोन वर्षांसाठी अवकाश विभागाचे सचिव...
Read More82 वा ‘गोल्डन ग्लोब‘ पुरस्कार – 2025 मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्यागोल्डन ग्लोब पुरस्कार लॉस एंजेलिसमधील बिव्हर्ली हिल्टन येथे रंगला. चित्रपट आणि...
Read Moreजॉर्ज सोरोस, लिओनेल मेस्सीसह 19 जणांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान अमेरिकेचेमावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 19 व्यक्तींना अमेरिकेच्या सरकारकडून प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रिडम हा अमेरिकेचा सर्वोच्च सन्मान देण्यात...
Read Moreअणुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे निधन देशालाआण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘पोखरण 1’ आणि ‘पोखरण 2’ अणुचाचण्यांमध्ये मोलाची भूमिका बजावणारे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ, क्रिस्टलोग्राफर डॉ. राजगोपाल चिदम्बरम यांचे 89 व्या वर्षी निधन झाले. अल्प परिचय: डॉ. चिदम्बरमयांनी भाभा अणुसंशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक, अणुऊर्जा आयोगाच्या (एईसी) अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाच्या (डीएई) सचिव पदाची धुरा समर्थपणे सांभळली होती. ते1994 ते 95 या कालावधीत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष होते. भारतसरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. डॉ....
Read Moreसाहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारास वीर सावरकर यांचे नाव फेब्रुवारीमध्ये(2025) दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य महामंडळ व आयोजकांकडे केली होती. यामागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. 21 ते23 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी साहित्य महामंडळ, महामंडळाच्या घटक संस्था व सरहद या आयोजक संस्थेची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळकांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला तर ‘व्हीआयपी’ प्रवेशव्दारास वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘नो युवर आर्मी‘ प्रदर्शनाचे उदघाटन आकाशातघोंघावणारे ड्रोन, मल्लखांबावर चित्तथरारक कसरती, रोबोटिक म्यूल आणि लष्कराचे प्रशिक्षित श्वान, कलरीपयङ्क-मार्शल आर्ट्सच्या लक्षवेधक सादरीकरणाला मिळालेली दाद… हेलिकॉप्टरनी दिलेली सलामी… बंदुका,...
Read Moreदोनऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर आणि जगज्जेता बुद्धिबळपटू दोम्माराजू गुकेश यांच्यासह चौघांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ हा देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेचअर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या 32 खेळाडूंमध्ये विक्रमी 17 पॅरा-खेळाडूंचा समावेश आहे. खेलरत्नपुरस्कारासाठी पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-उंच उडीपटू प्रवीण कुमार यांचीही निवड करण्यात आली आहे. विजेत्याखेळाडूंना 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 22 वर्षीयमनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू ठरली. तिनेऑगस्ट 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि मिश्र सांघिक गटात कांस्यपदक मिळवले. मेजर ध्यानचंद खेलरत्न मनूभाकर (नेमबाजी) दोम्माराजूगुकेश (बुद्धिबळ) हरमनप्रीतसिंग (हॉकी) प्रवीणकुमार (पॅरा-अॅथलेटिक्स) अर्जुन पुरस्कार ज्योतीयाराजी (अॅथलेटिक्स)...
Read Moreसंरक्षणमंत्रालयाने नवे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे. सायबरअन् अवकाश युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, रोबोटिक्स, हायपरसोनिक टेक्नोलॉजी यांसारख्या नव्या क्षेत्रांवर तसेच वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानावर नव्या वर्षात लक्ष केंद्रित केले जाईल. लष्कराचेआधुनिकीकरण, लष्करी क्षमतेचा विकास आणि अधिग्रहण प्रक्रियेत सुलभता आणण्यासह इतर मुद्द्यांवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्याप्रगत, प्रत्येक प्रकारचे आणि स्तरावरचे युद्ध हाताळण्याची क्षमता असलेले सैन्यबळ तयार करण्याचे लष्कराचे उद्दिष्ट आहे. संरक्षणक्षेत्राची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहे. दशकभरापूर्वीदोन हजार कोटी रुपयांवर असलेली भारताची संरक्षण निर्यात आता 21 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. वर्ष2029 पर्यंत निर्यातीचा आकडा 50 हजार कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य आहे. आर. वैशाली कांस्य पदकाची मानकरी कोनेरूहम्पीनंतर भारताच्या आर. वैशालीने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केली आहे....
Read Moreभारतीयअवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘स्पेस डॉकिंग’ या अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग हाती घेतला आहे. तो यशस्वी झाला, तर अमेरिका, चीन, रशिया या देशांच्या रांगेत भारताला स्थान मिळेल. 7 जानेवारीच्याआसपास या प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ‘पीएसएलव्हीसी 60 स्पाडेक्स’ मोहीम यशस्वी झाल्याची माहिती मोहिमेचे संचालक एम. जयकुमार यांनी दिली. रॉकेटने475 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत उपग्रहांना यशस्वीपणे नेले. पंधरामिनिटांच्या उड्डाणानंतर उपग्रहे नियोजित कक्षेत पोहोचली. स्पाडेक्सउपग्रह एकामागोमाग एक कक्षेत गेले. काही काळानंतर दोन्ही उपग्रह एकमेकांपासून अधिक अंतरावर असतील. त्यानंतर ‘स्पेस डॉकिंग’चा प्रयोग सुरू होईल. हीप्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे....
Read Moreकोनेरू हम्पीला विजेतेपद भारताच्या कोनेरू हम्पीने इंडोनेशियाच्या इरीन सुकंदरला नमवत ऐतिहासिक दुसऱ्यांदा जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद मिळवले. ...
Read More