जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्षपदी राथेर यांची निवड
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पहिले ‘कर्णरोपण‘ जन्मजात कर्णबधिर मुलांवरील कर्णरोपण (कॉक्लिअर इम्प्लांट) शस्त्रक्रिया मागील वर्षभरापासून थांबली होती. परंतु, आता या...
Read More

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पहिले ‘कर्णरोपण‘ जन्मजात कर्णबधिर मुलांवरील कर्णरोपण (कॉक्लिअर इम्प्लांट) शस्त्रक्रिया मागील वर्षभरापासून थांबली होती. परंतु, आता या...
Read Moreवज्र प्रहार सराव – 2024 भारत-अमेरिका संयुक्त विशेष सैन्य दलाच्या वज्र प्रहार सरावाच्या 15 व्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य दल आज...
Read Moreशमिभा पाटील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील...
Read Moreआरसीपी यांची नवीन पक्षाची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेसर्वा नितीशकुमार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय रामचरण प्रसाद ऊर्फ आरसीपी सिंह यांनी...
Read Moreराष्ट्रीय एकता दिवस राष्ट्रीयएकता दिवस हा 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो....
Read Moreरॉड्री ठरला बॅलन डी‘ ओर पुरस्काराचा मानकरी स्पेनआणि मँचेस्टर सिटीचा तारांकित मध्यरक्षक रॉड्री फुटबॉलविश्वात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॅलन डी’ ओर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्यानेव्हिनिशियस...
Read Moreआयुर्वेद दिन दरवर्षी29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येतो. 2024 मध्ये जगभरातील 150 पेक्षा जास्त देश आयुर्वेद दिवस साजरा करत आहेत. सन2016 पासून धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशीच्या) मुहूर्तावर आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. 2024 यावर्षी 9 वा आयुर्वेद साजरा केला जात आहे. यानिमित्तानं आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथील ऑल इंडिया...
Read Moreस्टेट बँकेला सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार ग्लोबलफायनान्स या जागतिक नियतकालिकातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून स्टेट बँके ऑफ इंडियाचा नुकताच गौरव करण्यात आला. नियतकालिकाच्या31...
Read Moreयाह्या आफ्रिदी पाकिस्तानचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्तीयाह्या आफ्रिदी यांनी पाकिस्तानचे 30 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनीकाझी फैज इसा यांची जागा घेतली, जे वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. अध्यक्षआसिफ अली झरदारी यांनी नवीन सरन्यायाधीशांना पाकिस्तानच्या घटनेनुसार आवश्यकतेनुसार शपथ दिली. अलीकडेचस्वीकारलेल्या 26 व्या घटनादुरुस्तीनंतर स्थापन करण्यात आलेल्या विशेष संसदीय समितीने (SPC) न्यायमूर्ती आफ्रिदी...
Read More