Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Author: admin@theofficer

  • Home
  • Author: admin@theofficer
  • Page 32
रॅमन मॅगसेसे पुरस्कार

रॅमन मॅगसेसे पुरस्कार

व्हिएतनामच्याडॉक्टर गुयेन थी न्गोक फुओंग, इंडोनेशियाच्या फरविजा फरहान, जपानमधील लोकप्रिय अॅनिमेटर मियाझाकी हायाओ, थायलंडस्थित ‘द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट’ हा डॉक्टरांचा गट, भूतानमधील कर्मा फुंतशो यांना या वर्षाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनामनिला येथील मेट्रोपॉलिटन थिएटरमध्ये पुरस्कार आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. ‘समोरअसलेल्या अनेक आव्हानांना तोंड देऊन त्यांचा धैर्याने सामना करणाऱ्या व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. अमेरिका-व्हिएतनामयुद्धादरम्यान अमेरिकी सैन्याने ‘एजंट ऑरेंज’ नावाचे विषारी रसायन पिके नष्ट करण्यासाठी वापरले होते. त्याच्याविनाशकारी आणि दीर्घकालीन परिणामांवर फुओंग यांनी विस्तृत संशोधन केले आहे. थायलंडच्याग्रामीण गरिबांना पुरेशी आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी तेथील डॉक्टर प्रयत्नशील असल्याने त्यांची निवड करण्यात आली. इंडोनेशियाच्याफरहान यांनी पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याने या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. जपानीअॅनिमेटर हायाओ यांनी लहान मुलांसमोरील गुंतागुंतीचे प्रश्न हाताळले आहेत. भूतानचेशिक्षणतज्ज्ञ फुंतशो यांचे कार्य अभिमानास्पद असल्याने निवड समितीने जाहीर केले. रॅमन मॅगसेसे पुरस्कार आशियाचानोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील “द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन” तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचेमाजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने 1957...

Read More
अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध अवनी लेखराने पॅरिसच्या पॅरालिंपिक  स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. दहा मीटर एअर रायफल च्या एसएचवन गटात...

Read More
पुण्यात पहिले 'कौशल्य विकास केंद्र'

पुण्यात पहिले ‘कौशल्य विकास केंद्र’

आयएनएस अरिघात विशाखापट्टणम येथे एका कार्यक्रमात देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी  ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे....

Read More
'जनधन' योजनेला दहा वर्षे पूर्ण

‘जनधन’ योजनेला दहा वर्षे पूर्ण

 राष्ट्रीय क्रीडा दिन 2012 पासून, दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महान खेळाडू...

Read More
आयसीसी’ च्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड

‘आयसीसी’ च्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. जागतिक क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाच्या पदावर विराजमान होणारे ते...

Read More
'लखपती दीदी' योजना

‘लखपती दीदी’ योजना

 ‘लखपती दीदी‘ योजना महिलांना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास प्रोत्साहन देणारी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी ‘लखपती दीदी’ ही केंद्र सरकारची...

Read More
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे एकूण 84 खेळाडू सहभागी होत आहेत. त्यांच्यासोबत 95 अधिकारी जाणार आहेत. पॅरालिम्पिकमधील खेळाडूंना...

Read More
पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी

पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी

 पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी अवकाश संशोधनामध्ये भारताने 24 ऑगस्ट रोजी आणखी एक नवा अध्याय लिहिला. तमिळनाडूतील स्टार्टअप ‘स्पेसझोन इंडिया’...

Read More
भारत - अमेरिका दरम्यान संरक्षण करार

भारत – अमेरिका दरम्यान संरक्षण करार

मायक्रोक्रिस्टलचा शोध इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील डिटेक्टर, एलईडी लाईट्स आणि सोलर सेलमध्ये सिलिकॉन फोटोडिटेक्टर्सचा वापर होतो. मात्र त्याला काही मर्यादा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स...

Read More