साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर लोकसाहित्यआणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी...
Read More

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर लोकसाहित्यआणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी...
Read Moreमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. माहितीव प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयाची औपचारिक घोषणा केली. मराठीभाषेच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रात तसेच अन्य राज्यांमध्येही केंद्रांची उभारणी करण्यात येईल. सांस्कृतिकमंत्रालयाकडून याबाबतची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत शिक्षण मंत्रालयातर्फे या केंद्रांची उभारणी होईल. उत्तर भारतातही ही केंद्रे असतील. भाषेचेप्राचीनत्व सिद्ध करणारे 1500 ते 2000 वर्षांपासूनचे साहित्य, काव्य, ग्रंथसंपदा, शिलालेख आणि अन्य पारंपरिक पुराव्यांच्या आधारे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे. मराठीसोबतचपाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभिजात दर्जासाठीचा लढा मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी राज्य शासनाने 10...
Read More‘ जन सुराज्य पक्षाची ‘स्थापना राजकीयरणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ‘जन सुराज्य पक्षाची स्थापना केली. हापक्ष आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. परराष्ट्रसेवेतील माजी अधिकारी मनोज भारती यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोनवर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी चंपारण येथून 3000 किमी पदयात्रा काढली होती. बिहारच्याजनतेला दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच रोजगार संधीसाठी या नव्या पक्षाची स्थापना प्रशांत किशोर यांनी केली. आंध्र प्रदेशला पोर्तुगालचा गुलबेनकियान पुरस्कार जाहीर आंध्रप्रदेशच्या कम्युनिटी मॅनेज्ड नॅचरल फार्मिंग उपक्रमाला ‘2024 या वर्षाचा मानवतेसाठीचा प्रतिष्ठित गुलबेनकियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हापुरस्कार पर्यावरणपूरक शेतीतील केलेल्या महत्वपूर्ण प्रयत्नांसाठी आंध्र प्रदेश राज्याला जागतिक पटलावर महत्व प्राप्त करून देतो. गुलबेनकियानपुरस्कार पोर्तुगालमधील कॅलोस्ट गुलबेनकियान फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी हा प्रदान करण्यात येतो. नवनवीनपद्धतींचा अवलंब करीत कृषी क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत प्रत्येकासाठी मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध करून देणे आणि जगाला हवामान बदलास अधिक प्रतिरोधक बनविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन गुलबेनकियान पुरस्कार प्रदान केला जातो. ख्रितोफर बेनिंजर यांचे निधन आंतरराष्ट्रीयकीर्तीचे वास्तुविशारद व शहर नियोजनकार प्रा. ख्रिस्तोफर बेनिंजर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातीलहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी 23...
Read Moreवन्यजीव सप्ताह वन्यप्राणीआणि त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा याकरिता जनजागृती करण्याच्या उद्देशाने मागील सात दशकांपासून भारतात दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. जंगलक्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे हा त्यामागचा खरा उद्देश आहे कारण...
Read Moreमिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर हिंदीचित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी या पुरस्काराची घोषणा केली . 8 ऑक्टोबररोजी 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मिथुन यांची कारकीर्द मिथुनयांनी 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्याया पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांनीआपल्या कारकीर्दीत बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले. ‘डिस्कोडान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पाँच’,...
Read Moreशिगेरू इशिबा जपानच्या पंतप्रधानपदी निवड जपानमधीलसत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने शिगेरू इशिबा यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. याआठवड्यात ते जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील. शिगेरूइशिबा संरक्षण धोरणातील तज्ज्ञ असलेले इशिबा जपानचे माजी संरक्षणमंत्री आहेत. त्यांनी’नाटो’च्या धर्तीवर आशियामध्ये लष्करी आघाडीची संकल्पना मांडली आहे. तैवानमध्येलोकशाहीचे ते समर्थक आहेत. इशिबायांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जपानच्या आर्थिक सुरक्षा मंत्री सानाई तातकाईची यांच्यावर मात केली. मावळतेते पंतप्रधान फुमिओ कीशीदा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पायउतार व्हावे लागले आहे . संरक्षणतज्ञ ते पंतप्रधान...
Read Moreरोहिदास पाटील यांचे निधन ●खान्देशचे नेते व माजी मंत्री रोहिदास (दाजीसाहेब) चुडामण पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन...
Read More27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन जगभरातीलपर्यटनाचे महत्त्व आणि त्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रभाव ओळखून दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. भविष्यातीलपिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा या दिवसाचा उद्देश आहे. यावर्षी, जागतिक पर्यटन दिन, पर्यटन आणि जागतिक शांतता यांच्यातील संबंधावर लक्ष केंद्रित करते, संयुक्त राष्ट्रांनी विविध संस्कृती समजून घेण्याचे आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जागतिकपर्यटन दिनाची थीम :”पर्यटन आणि शांतता“ इतिहास जागतिकपर्यटन दिन 1970 मध्ये UNWTO च्या कायद्यांचा अवलंब केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीयसहकार्याला चालना देण्यासाठी आणि प्रवासी आणि यजमान समुदाय दोघांनाही लाभ देणाऱ्या शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी पर्यटनाच्या भूमिकेवर जोर देण्यासाठी जगभरातील देश परिषदा, प्रदर्शने आणि सामुदायिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त असतात. पर्यटनाच्याफायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि कार्यशाळा यासह विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जातो....
Read Moreशक्तिशाली देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आशियातालशक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्रसरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती दिली. भारताच्यावाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे जाहीर केले. बाह्यआक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्समध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरविली जाते. कोरोनाच्याजागतिक साथीनंतर भारताचा आर्थिक विकास वेगाने झाला. अर्थव्यवस्थेचा विस्तार त्याचप्रमाणे लोकांच्या संख्येत वाढ या कारणांनी भारताची स्थिती मजबूत झाल्याने आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात देशाची कामगिरी सुधारली यामुळे जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका आगामी काळात आणखीन महत्त्वाची होऊ शकते. गेल्यावर्षीतिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले. यायादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे त्यानंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशिया अशी क्रमवारी आहे. सुरेशकुमार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन प्रमुख न्यायाधीश म्हणून सुरेश कुमार कैत यांनी शपथ घेतली. मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी राजभवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात कैत यांना शपथ दिली. कैतयांनी यापूर्वी तेलंगण, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे....
Read More