Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Latest News

सर्वाधिक कर भरण्याच्या यादीत शाहरुख खान अव्वलस्थानी

सर्वाधिक कर भरण्याच्या यादीत शाहरुख खान अव्वलस्थानी

चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेचा प्रतिष्ठित पुरस्कार कर्जतचेचित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने  2024 चा ‘फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल’ पुरस्कार जाहीर झाला आहे. एकहजार अमेरिकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 22 सप्टेंबर2024 रोजी मॅनहॅटन, न्यूयॉर्क येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. न्यूयॉर्कमध्येभरणाऱ्या ‘एंडूरिंग ब्रिलियंस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे हे 52 वें वर्ष आहे. यावर्षीअमेरिकेच्या पेस्टल सोसायटीला जगभरातून 1155 सबमिशन प्राप्त झाली होती. यापैकी125 कलाकृती प्रदर्शनासाठी निवडल्या गेल्या आहेत. यातपराग बोरसे यांचे सॉफ्ट पेस्टल या माध्यमातून चितारलेले ‘ए टर्बन गेझ’ हे एका फेटा घातलेल्या धनगराचे व्यक्ती चित्राचा समावेश आहे. पेस्टलसोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची फ्लोरा बी गुफिनी यांनी 1972 मध्ये स्थापना केली....

Read More
भारताचा विकासात्मक धोरणाला पाठिंबा

भारताचा विकासात्मक धोरणाला पाठिंबा

राष्ट्रीय शिक्षक दिन भारताचेपहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. तेएक महान तत्त्वज्ञ आणि विद्वान होते. 1954मध्येत्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि 1963 मध्ये त्यांना ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व देण्यात आले. डॉ. सर्वपल्लीराधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 188 रोजी मद्रास प्रेसिडेन्सी येथे झाला. एकप्रसिद्ध शिक्षक, डॉ. राधाकृष्णन यांनी कोलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले होते. तेएक चांगले लेखकसुद्धा होते आणि त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील व्याख्यानांमधून आंतरसांस्कृतिक समज वाढविण्यास योगदान दिले होते. भारतात शिक्षक दिनाची सुरुवात राधाकृष्णनयांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून कसा साजरा होऊ लागला. याची कथा त्यांच्या नम्रतेचा आणि शिक्षकी कामाविषयीच्या आदराचा पुरावा आहे. डॉ. राधाकृष्णन1962...

Read More
नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्यावर

नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्यावर

विषाणू युध्द अभ्यास साथरोगांचेनियंत्रण करण्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत राष्ट्रीय वन हेल्थ अभियानाअंतर्गत (एनओएचएम) “विषाणू युद्ध अभ्यास” (विषाणूविरुद्धच्या लढ्याचा सराव) हे  मॉक ड्रील  घेण्यात आले. मानवीआरोग्य, पशुपालन तसेच वन्यजीवसंबंधी क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय संयुक्त साथरोग प्रतिसाद पथकाची  सज्जता आणि प्रतिसादात्मक कार्य यांचे मूल्यांकन करण्यासाठी ही सराव चाचणी घेण्यात आली. यासाठीवास्तव जगातील साथरोगाच्या फैलावाची कल्पना करण्यासाठी पशुजन्य आजाराच्या साथीचा फैलाव झाल्याचे दृश्य उभे करण्यात आले. देशातप्रथमच करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या या सराव चाचणी उपक्रमाचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी कौतुक केले आहे. राष्ट्रीयरोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ (आयसीएमआर), आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस), केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभाग तसेच सामाजिक आरोग्य केंद्र यांतील डॉक्टर्स आणि कर्मचारीवर्ग या सराव चाचणीमध्ये सहभागी झाला होता. हीसराव चाचणी पुढील दोन महत्त्वाच्या घटकांवर आधारित होती :  अ) नकली साथीच्या प्रसारासाठी जबाबदार असलेल्या विषाणूच्या अस्तित्वासाठी तपासणी तसेच निश्चित निदान आणि ब) माणसांमध्ये तसेच प्राण्यांमध्ये या आजाराच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली कार्यवाही. यासंदर्भातीलप्रतिसादाचे स्वतंत्र निरीक्षकांकडून निरीक्षण करण्यात आले....

Read More
उंच उडीत निशादला रौप्य पदक

उंच उडीत निशादला रौप्य पदक

नितेशचे सोनेरी यश भारताचाबॅडमिंटनपटू नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत  ‘एसएल 3’ वर्गीकरणातील पुरुष एकेरीत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. यावर्षीच्या स्पर्धेत सोनेरी यश संपादन करणारा तो नेमबाज अवनी लेखरानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. हरियाणाच्या29 वर्षीय नितेशने संघर्षपूर्ण झालेल्या अंतिम लढतीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला. पॅरास्पर्धेतील ‘एसएल3’ वर्गीकरणात कमरेखालील अवयव दुर्बल असलेले स्पर्धक भाग घेतात. या प्रकारात अर्ध्या रुंदीच्या कोर्टवर खेळावे लागते. वयाच्या15 व्या वर्षी  विशाखापट्टणम येथे झालेल्या रेल्वे अपघातात नितेशने आपला डावा पाय गमावला होता. तुलसी, सुहासला रौप्य भारताच्यातुलसीमती मुरुगेशन आणि सुहास यशिराज या पॅरा-बॅडमिंटनपटूंनी रौप्य पदक पटकावले ‘एसयू5’ वर्गीकरणातील महिला एकेरीत मनीषा रामदासने डेन्मार्कच्या कॅथरिन रोसेनग्रेनचा 21-12, 21-8...

Read More
भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी तेंजिदर सिंग

भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी तेंजिदर सिंग

आशियाईआणि पॅसिफिक नारळ समुदाय जागतिक नारळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. जागतिकस्तरावर नारळ लागवडीबद्दल लोकांना जागृत करणे आणि नारळ उद्योगाच्या सर्व उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याउद्देशाने 2 सप्टेंबर 2024 रोजी जगभरात ‘जागतिक नारळ दिन’ साजरा केला जात आहे. जागतिक नारळ दिन – इतिहास आशियाईआणि पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) ने 2009 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून हा दिवस चर्चेत आला आणि तेव्हापासून जगभरात 2 सप्टेंबर रोजी ‘जागतिक नारळ दिन’ साजरा केला जात आहे. 2009 पासून हा दिवस नारळ दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा चालू आहे. ज्याउद्देशाने, नारळाचे महत्त्व आणि उपयोगिता याविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढवणे आणि नारळाचे महत्त्व दर्शविण्यासाठी नारळ दिन साजरा केला जातो. थीम:  ‘चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी नारळ, जास्तीत जास्त मूल्यासाठी भागीदारी निर्माण’...

Read More
पुरुष एकेरीत सिन्नर विजेता

पुरुष एकेरीत सिन्नर विजेता

पुरुष एकेरीत सिन्नर विजेता जागतिकक्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इटलीच्या यानिक सिन्नरने  अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. सिन्नेरनेअंतिम सामन्यात  फ्रिट्झवर 6-3, 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. इटलीच्यायानिक सिन्नरने प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सिन्नरच्याकारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम विजेते ठरले आहेत. यापूर्वीत्याने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. यानिकसिनर व अरीना सबलेंका या दोन खेळाडूंनी यावर्षी ऑस्ट्रेलियन व अमेरिकन या दोन हार्ड कोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. टेनिसकारकिर्दीतील पहिले दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद एकाच वर्षी पटकावणारा यानिक सिन्नर हा जिमी कॉर्नर्स (1974) व गिर्लेमो विलास (1977) यांच्यानंतरचा तिसराच पुरुष टेनिसपटू ठरला आहे. यानिकसिन्नर हा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकाविणारा इटलीचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी2015 मध्ये फ्लाविया पेनेट्टाने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. खुल्यायुगात (1968 नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी 5...

Read More
रॅमन मॅगसेसे पुरस्कार

रॅमन मॅगसेसे पुरस्कार

व्हिएतनामच्याडॉक्टर गुयेन थी न्गोक फुओंग, इंडोनेशियाच्या फरविजा फरहान, जपानमधील लोकप्रिय अॅनिमेटर मियाझाकी हायाओ, थायलंडस्थित ‘द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट’ हा डॉक्टरांचा गट, भूतानमधील कर्मा फुंतशो यांना या वर्षाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनामनिला येथील मेट्रोपॉलिटन थिएटरमध्ये पुरस्कार आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. ‘समोरअसलेल्या अनेक आव्हानांना तोंड देऊन त्यांचा धैर्याने सामना करणाऱ्या व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. अमेरिका-व्हिएतनामयुद्धादरम्यान अमेरिकी सैन्याने ‘एजंट ऑरेंज’ नावाचे विषारी रसायन पिके नष्ट करण्यासाठी वापरले होते. त्याच्याविनाशकारी आणि दीर्घकालीन परिणामांवर फुओंग यांनी विस्तृत संशोधन केले आहे. थायलंडच्याग्रामीण गरिबांना पुरेशी आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी तेथील डॉक्टर प्रयत्नशील असल्याने त्यांची निवड करण्यात आली. इंडोनेशियाच्याफरहान यांनी पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याने या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. जपानीअॅनिमेटर हायाओ यांनी लहान मुलांसमोरील गुंतागुंतीचे प्रश्न हाताळले आहेत. भूतानचेशिक्षणतज्ज्ञ फुंतशो यांचे कार्य अभिमानास्पद असल्याने निवड समितीने जाहीर केले. रॅमन मॅगसेसे पुरस्कार आशियाचानोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील “द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन” तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचेमाजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने 1957...

Read More
अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध अवनी लेखराने पॅरिसच्या पॅरालिंपिक  स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. दहा मीटर एअर रायफल च्या एसएचवन गटात...

Read More
पुण्यात पहिले 'कौशल्य विकास केंद्र'

पुण्यात पहिले ‘कौशल्य विकास केंद्र’

आयएनएस अरिघात विशाखापट्टणम येथे एका कार्यक्रमात देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी  ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे....

Read More