Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Category: October 2024

राष्ट्रीय एकता दिवस

राष्ट्रीय एकता दिवस

 राष्ट्रीय एकता दिवस राष्ट्रीयएकता दिवस हा 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो....

Read More
‘शासन आपल्या दरी’ उपक्रमाला 'स्कॉच' पुरस्कार जाहीर

‘शासन आपल्या दरी’ उपक्रमाला ‘स्कॉच’ पुरस्कार जाहीर

रॉड्री ठरला बॅलन डी‘ ओर पुरस्काराचा मानकरी स्पेनआणि मँचेस्टर सिटीचा तारांकित मध्यरक्षक रॉड्री फुटबॉलविश्वात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॅलन डी’ ओर पुरस्काराचा  मानकरी ठरला आहे. त्यानेव्हिनिशियस...

Read More
आयएनएस तलवार फ्रान्समधील ला रियुनियन येथे दाखल

आयएनएस तलवार फ्रान्समधील ला रियुनियन येथे दाखल

आयुर्वेद दिन दरवर्षी29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येतो. 2024 मध्ये जगभरातील 150 पेक्षा जास्त देश आयुर्वेद दिवस साजरा करत आहेत. सन2016 पासून धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशीच्या) मुहूर्तावर आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. 2024 यावर्षी 9 वा आयुर्वेद साजरा केला जात आहे. यानिमित्तानं आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथील ऑल इंडिया...

Read More
स्टेट बँकेला सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार

स्टेट बँकेला सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार

स्टेट बँकेला सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार ग्लोबलफायनान्स या जागतिक नियतकालिकातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून स्टेट बँके ऑफ इंडियाचा  नुकताच गौरव करण्यात आला. नियतकालिकाच्या31...

Read More
याह्या आफ्रिदी पाकिस्तानचे नवे सरन्यायाधीश

याह्या आफ्रिदी पाकिस्तानचे नवे सरन्यायाधीश

याह्या आफ्रिदी पाकिस्तानचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्तीयाह्या आफ्रिदी यांनी पाकिस्तानचे 30 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनीकाझी फैज इसा यांची जागा घेतली, जे  वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. अध्यक्षआसिफ अली झरदारी यांनी नवीन सरन्यायाधीशांना पाकिस्तानच्या घटनेनुसार आवश्यकतेनुसार शपथ दिली. अलीकडेचस्वीकारलेल्या 26 व्या घटनादुरुस्तीनंतर स्थापन करण्यात आलेल्या विशेष संसदीय समितीने (SPC) न्यायमूर्ती आफ्रिदी...

Read More
‘अभय’ या जहाजाचे जलावतरण

‘अभय’ या जहाजाचे जलावतरण

‘अभय’ या  जहाजाचे जलावतरण भारतीयनौदलासाठी मेसर्स जीआरएसई कडून  बांधण्यात येणाऱ्या पाणबुडीविरोधी वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील सातव्या ‘अभय’ जहाजाचे 25 ऑक्टोबर...

Read More
16 वी ब्रिक्स परिषद -  2024

16 वी ब्रिक्स परिषद –  2024

16 वी ब्रिक्स परिषद –  2024 22 ते23 ऑक्टोबरला रशियातील कझान शहरात ब्रिक्स शिखर परिषद संपन्न झाली. ब्रिक्सराष्ट्रांची ही एकूण 16 वी परिषद होती. (ब्रिक्स(BRICS) हे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या नावांचं संक्षिप्त रुप आहे.) परिषदेतील ठळक मुद्दे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन संघर्ष शांततेने...

Read More
जागतिक पोलिओ दिन

जागतिक पोलिओ दिन

जागतिक पोलिओ दिन पोलिओलसीकरणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी जागतिक पोलिओ दिवस जगभरात पाळला जातो आणि प्रत्येक बालकाला या...

Read More
हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन सारखे खेळ राष्ट्रकुल स्पर्धेतून बाद

हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन सारखे खेळ राष्ट्रकुल स्पर्धेतून बाद

हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन सारखे खेळ राष्ट्रकुल स्पर्धेतून बाद दोनवर्षांनंतर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा पार पाडण्यासाठी खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने राष्ट्रकुल 2026 ग्लासगो संयोजन समितीने हॉकी, बॅडमिंटन,...

Read More