Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape
धर्मा प्रॉडक्शन मध्ये पूनावालांची भागीदारी

धर्मा प्रॉडक्शन मध्ये पूनावालांची भागीदारी

व्हिएतनामचे अध्यक्षपदी लुओंग कुओंग व्हिएतनामच्याअध्यक्षपदी लष्करी अधिकारी लुओंग कुओंग यांची निवड करण्यात आली. गेल्या18 महिन्यांत अध्यक्षपदी निवड होणारे ते चौथे लष्करी अधिकारी ठरले आहेत. तेहंगामी अध्यक्ष टो लाम यांची जागा घेतील. नॅशनल असेंब्लीने  कुओंग यांची निवड केली. कुओंग40 वर्षे लष्करी सेवा करून निवृत्त झाले आहेत. सन2021मध्ये त्यांची व्हिएतनामी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोमध्ये नियुक्ती झाली होती. व्हिएतनामचेते  14 वे अध्यक्ष आहेत. लुओंगकुओंग यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 उत्तर व्हिएतनाम मध्ये झाला. राजकीयपक्ष : व्हिएतनाम कम्युनिस्ट पार्टी प्रभाकर राघवन ‘गुगल‘चे नवे ‘सीटीओ‘ ‘एआय’ मधीलवाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘गुगल’ तर्फे टीमच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला आहे....

Read More
महिला टी -20 विश्वचषकाचे न्यूझीलंडला विजेतेपद

महिला टी -20 विश्वचषकाचे न्यूझीलंडला विजेतेपद

महिला टी -20 विश्वचषकाचे न्यूझीलंडला विजेतेपद न्यूझीलंडच्यामहिला संघाने पहिल्यांदाच टी- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा जिंकताना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर 32 धावांनी मात केली. याआधी न्यूझीलंडने...

Read More
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर  राष्ट्रीयमहिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर राहटकर यांची निवड करण्यात आली. हीनिवड 3 वर्षांसाठी असेल. रेखाशर्मा यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील. राष्ट्रीयमहिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या असून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा दर्जा असेल रहाटकरया आयोगाच्या 9 व्या अध्यक्ष आहेत. याशिवायअर्चना मुजुमदार यांची आयोगावर सदस्य म्हणून  तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली. महिलाआयोग ही वैधानिक संस्था असून महिलांच्या हक्कासाठी कार्यरत आहे. महिलांच्याउन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांचा फेर आढावा घेणे, संसदीय वैधानिक...

Read More
राष्ट्रीय कृषी परिषद- रब्बी अभियान 2024

राष्ट्रीय कृषी परिषद- रब्बी अभियान 2024

राष्ट्रीय कृषी परिषद–  रब्बी अभियान  2024 मागीलपीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने आणि रब्बी हंगामासाठी पीक-निहाय उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी, केंद्रीय कृषी...

Read More
'कलम - 6 अ' वैध: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

‘कलम – 6 अ’ वैध: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

‘कलम – 6 अ‘ वैध: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागरिकत्व कायद्यातील ‘कलम- 6 अ’च्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने बहुमताने शिक्कामोर्तब केले. याकलमान्वये 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 दरम्यान भारतात आलेल्या स्थलांतरितांच्या...

Read More
न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान

न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान

शांघाय सहकार्य संघटना 2024 2024 शांघायकोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद , ज्याला सरकारच्या प्रमुखांच्या परिषदेची 23 वी बैठक म्हणूनही ओळखले जाते, इस्लामाबाद ,...

Read More
भारत आणि कोलंबिया यांच्यात चित्रपट सह-निर्मिती आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी करार

भारत आणि कोलंबिया यांच्यात चित्रपट सह-निर्मिती आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी करार

प्रिडेटर ड्रोन : भारत अमेरिका यांच्यात करार भारताचीचीनबरोबर सीमा अधिक भक्कम व्हावी, यासाठी भारताने अमेरिकेबरोबर सुमारे चार अब्ज अमेरिकी डॉलरचा (32 हजार कोटी रुपये) 31...

Read More
ॲसमोगलू,  जॉन्सन आणि रॉबिन्सन यांना  अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर

ॲसमोगलू, जॉन्सन आणि रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर

ॲसमोगलू,  जॉन्सन आणि रॉबिन्सन यांना  अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर देशांच्यासमृद्धीमध्ये विविध संस्थांचे महत्त्व विषद करणारे आणि देशांच्या यशापयशाची मांडणी करणाऱ्या अमेरिकी वंशाचे ब्रिटीश अभ्य सक डॅरेन ॲसमोगलू,...

Read More
'टाटा ट्रस्ट'च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड

‘टाटा ट्रस्ट’च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड

जागतिक भूक निर्देशांक – 2024 जागतिकभूक निर्देशांक GHI – ‘जीएचआय’ म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स या वार्षिक अहवालाच्या माध्यमातून जागतिक, क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर...

Read More