Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape
जागतिक मानक दिन

जागतिक मानक दिन

जागतिक मानक दिन दरवर्षी14 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा, जागतिक मानक दिन हजारो तज्ञांच्या अमूल्य योगदानाची दखल घेतो जे उत्पादने आणि सेवा...

Read More
निहोन हिदानक्यो संस्थेला शांततेचे नोबेल

निहोन हिदानक्यो संस्थेला शांततेचे नोबेल

निहोन हिदानक्यो संस्थेला शांततेचे नोबेल अमेरिकेनेजपानवर 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर केलेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यातून वाचलेल्यांसाठी काम करणाऱ्या जपानच्या ‘निहोन हिदानक्यो’ या संस्थेला 2024...

Read More
21वी आसियान-भारत शिखर परिषद 2024

21वी आसियान-भारत शिखर परिषद 2024

दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना साहित्याचे नोबेल दक्षिणकोरियाच्या लेखिका हान कांग (वय 53) यांना  साहित्याचे नोबेल जाहीर झाले. स्वीडिशअॅकॅडमीच्या नोबेल समितीचे कायमस्वरूपी सचिव मॅट्स माम यांनी पुरस्काराची घोषणा केली. स्त्रियांचीअसुरक्षितता, स्त्रियांचे जीवन यांच्याबद्दल कायमच हान सक्रिय असतात. नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या हान या पहिल्या आशियाती महिला आणि दक्षिण कोरियातील पहिल्या महिला लेखिका ठरल्या आहेत. दक्षिणकोरियामध्ये नोबेल जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या आहेत. दक्षिणकोरियाचे माजी अध्यक्ष किम दाइ जंग यांना सन 2000 मध्ये शांततेचा पुरस्कार...

Read More
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन टाटाया नाममुद्रेच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय पटलावर उमटवणारे दृष्ट्ये  उद्योगपती,दानवीर, टाटा...

Read More
पोलीस स्मृती दिन

पोलीस स्मृती दिन

पोलीस स्मृती दिन 21 आक्टोंबर1959 ला लडाख मधील हॉट स्प्रिंग्स मध्ये मोठ्या हत्यारांसह लैस चीनी सैनिकांकडून केल्या गेलेल्या हल्ल्यात दहा पोलीस कर्तव्यावर...

Read More
ज्ञानेश्वर मुळे यांना चिंतामणराव देशमुख पुरस्कार

ज्ञानेश्वर मुळे यांना चिंतामणराव देशमुख पुरस्कार

 स्वच्छ हात धुण्याचा दिवस जागतिकहात धुण्याचा दिवस 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस रोग टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी साबणाने हात धुण्याचे...

Read More
'बतुकम्मा' ला अमेरिकेत मान्यता

‘बतुकम्मा’ ला अमेरिकेत मान्यता

जोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल भौतिकशास्त्रातीलसंकल्पनांचा वापर करून ‘मशीन लर्निंग’ क्षेत्राचा पाया रचल्याच्या कार्याची दखल घेत जोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल...

Read More
सुहासिनी जोशी यांना विष्णुदास भावे गौरवपदक

सुहासिनी जोशी यांना विष्णुदास भावे गौरवपदक

अॅम्ब्रॉस आणि  रूव्हकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल अमेरिकेच्याव्हिक्टर अॅम्ब्रॉस आणि गॅरी रूव्हकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल सन्मान  जाहीर झाला. ‘मायक्रो- आरएनए’च्याशोधासाठी त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. ‘मायक्रो- आरएनए’ हे जनुकांच्या क्रियाशीलतेच्या नियमनासंबंधीचे मूलभूत तत्त्व मांडते. विविध अवयवांचा विकास कसा होतो आणि ते कार्य कशा पद्धतीने करतात ते याद्वारे कळते....

Read More
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर

 साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर लोकसाहित्यआणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी...

Read More