पोलीस स्मृती दिन
पोलीस स्मृती दिन 21 आक्टोंबर1959 ला लडाख मधील हॉट स्प्रिंग्स मध्ये मोठ्या हत्यारांसह लैस चीनी सैनिकांकडून केल्या गेलेल्या हल्ल्यात दहा पोलीस कर्तव्यावर...
Read Moreपोलीस स्मृती दिन 21 आक्टोंबर1959 ला लडाख मधील हॉट स्प्रिंग्स मध्ये मोठ्या हत्यारांसह लैस चीनी सैनिकांकडून केल्या गेलेल्या हल्ल्यात दहा पोलीस कर्तव्यावर...
Read Moreस्वच्छ हात धुण्याचा दिवस जागतिकहात धुण्याचा दिवस 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस रोग टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी साबणाने हात धुण्याचे...
Read Moreजोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल भौतिकशास्त्रातीलसंकल्पनांचा वापर करून ‘मशीन लर्निंग’ क्षेत्राचा पाया रचल्याच्या कार्याची दखल घेत जोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल...
Read Moreअॅम्ब्रॉस आणि रूव्हकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल अमेरिकेच्याव्हिक्टर अॅम्ब्रॉस आणि गॅरी रूव्हकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल सन्मान जाहीर झाला. ‘मायक्रो- आरएनए’च्याशोधासाठी त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. ‘मायक्रो- आरएनए’ हे जनुकांच्या क्रियाशीलतेच्या नियमनासंबंधीचे मूलभूत तत्त्व मांडते. विविध अवयवांचा विकास कसा होतो आणि ते कार्य कशा पद्धतीने करतात ते याद्वारे कळते....
Read Moreसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर लोकसाहित्यआणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी...
Read Moreमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. माहितीव प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयाची औपचारिक घोषणा केली. मराठीभाषेच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रात तसेच अन्य राज्यांमध्येही केंद्रांची उभारणी करण्यात येईल. सांस्कृतिकमंत्रालयाकडून याबाबतची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत शिक्षण मंत्रालयातर्फे या केंद्रांची उभारणी होईल. उत्तर भारतातही ही केंद्रे असतील. भाषेचेप्राचीनत्व सिद्ध करणारे 1500 ते 2000 वर्षांपासूनचे साहित्य, काव्य, ग्रंथसंपदा, शिलालेख आणि अन्य पारंपरिक पुराव्यांच्या आधारे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे. मराठीसोबतचपाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभिजात दर्जासाठीचा लढा मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी राज्य शासनाने 10...
Read More‘ जन सुराज्य पक्षाची ‘स्थापना राजकीयरणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ‘जन सुराज्य पक्षाची स्थापना केली. हापक्ष आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. परराष्ट्रसेवेतील माजी अधिकारी मनोज भारती यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोनवर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी चंपारण येथून 3000 किमी पदयात्रा काढली होती. बिहारच्याजनतेला दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच रोजगार संधीसाठी या नव्या पक्षाची स्थापना प्रशांत किशोर यांनी केली. आंध्र प्रदेशला पोर्तुगालचा गुलबेनकियान पुरस्कार जाहीर आंध्रप्रदेशच्या कम्युनिटी मॅनेज्ड नॅचरल फार्मिंग उपक्रमाला ‘2024 या वर्षाचा मानवतेसाठीचा प्रतिष्ठित गुलबेनकियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हापुरस्कार पर्यावरणपूरक शेतीतील केलेल्या महत्वपूर्ण प्रयत्नांसाठी आंध्र प्रदेश राज्याला जागतिक पटलावर महत्व प्राप्त करून देतो. गुलबेनकियानपुरस्कार पोर्तुगालमधील कॅलोस्ट गुलबेनकियान फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी हा प्रदान करण्यात येतो. नवनवीनपद्धतींचा अवलंब करीत कृषी क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत प्रत्येकासाठी मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध करून देणे आणि जगाला हवामान बदलास अधिक प्रतिरोधक बनविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन गुलबेनकियान पुरस्कार प्रदान केला जातो. ख्रितोफर बेनिंजर यांचे निधन आंतरराष्ट्रीयकीर्तीचे वास्तुविशारद व शहर नियोजनकार प्रा. ख्रिस्तोफर बेनिंजर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातीलहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी 23...
Read Moreवन्यजीव सप्ताह वन्यप्राणीआणि त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा याकरिता जनजागृती करण्याच्या उद्देशाने मागील सात दशकांपासून भारतात दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. जंगलक्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे हा त्यामागचा खरा उद्देश आहे कारण...
Read Moreमिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर हिंदीचित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी या पुरस्काराची घोषणा केली . 8 ऑक्टोबररोजी 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मिथुन यांची कारकीर्द मिथुनयांनी 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्याया पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांनीआपल्या कारकीर्दीत बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले. ‘डिस्कोडान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पाँच’,...
Read More