Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Category: Current Affairs 2024

पुरुष एकेरीत सिन्नर विजेता

पुरुष एकेरीत सिन्नर विजेता

पुरुष एकेरीत सिन्नर विजेता जागतिकक्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इटलीच्या यानिक सिन्नरने  अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. सिन्नेरनेअंतिम सामन्यात  फ्रिट्झवर 6-3, 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. इटलीच्यायानिक सिन्नरने प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सिन्नरच्याकारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम विजेते ठरले आहेत. यापूर्वीत्याने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. यानिकसिनर व अरीना सबलेंका या दोन खेळाडूंनी यावर्षी ऑस्ट्रेलियन व अमेरिकन या दोन हार्ड कोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. टेनिसकारकिर्दीतील पहिले दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद एकाच वर्षी पटकावणारा यानिक सिन्नर हा जिमी कॉर्नर्स (1974) व गिर्लेमो विलास (1977) यांच्यानंतरचा तिसराच पुरुष टेनिसपटू ठरला आहे. यानिकसिन्नर हा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकाविणारा इटलीचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी2015 मध्ये फ्लाविया पेनेट्टाने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. खुल्यायुगात (1968 नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी 5...

Read More
रॅमन मॅगसेसे पुरस्कार

रॅमन मॅगसेसे पुरस्कार

व्हिएतनामच्याडॉक्टर गुयेन थी न्गोक फुओंग, इंडोनेशियाच्या फरविजा फरहान, जपानमधील लोकप्रिय अॅनिमेटर मियाझाकी हायाओ, थायलंडस्थित ‘द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट’ हा डॉक्टरांचा गट, भूतानमधील कर्मा फुंतशो यांना या वर्षाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनामनिला येथील मेट्रोपॉलिटन थिएटरमध्ये पुरस्कार आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. ‘समोरअसलेल्या अनेक आव्हानांना तोंड देऊन त्यांचा धैर्याने सामना करणाऱ्या व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. अमेरिका-व्हिएतनामयुद्धादरम्यान अमेरिकी सैन्याने ‘एजंट ऑरेंज’ नावाचे विषारी रसायन पिके नष्ट करण्यासाठी वापरले होते. त्याच्याविनाशकारी आणि दीर्घकालीन परिणामांवर फुओंग यांनी विस्तृत संशोधन केले आहे. थायलंडच्याग्रामीण गरिबांना पुरेशी आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी तेथील डॉक्टर प्रयत्नशील असल्याने त्यांची निवड करण्यात आली. इंडोनेशियाच्याफरहान यांनी पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याने या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. जपानीअॅनिमेटर हायाओ यांनी लहान मुलांसमोरील गुंतागुंतीचे प्रश्न हाताळले आहेत. भूतानचेशिक्षणतज्ज्ञ फुंतशो यांचे कार्य अभिमानास्पद असल्याने निवड समितीने जाहीर केले. रॅमन मॅगसेसे पुरस्कार आशियाचानोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील “द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन” तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचेमाजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने 1957...

Read More
अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध अवनी लेखराने पॅरिसच्या पॅरालिंपिक  स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. दहा मीटर एअर रायफल च्या एसएचवन गटात...

Read More
पुण्यात पहिले 'कौशल्य विकास केंद्र'

पुण्यात पहिले ‘कौशल्य विकास केंद्र’

आयएनएस अरिघात विशाखापट्टणम येथे एका कार्यक्रमात देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी  ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे....

Read More
'जनधन' योजनेला दहा वर्षे पूर्ण

‘जनधन’ योजनेला दहा वर्षे पूर्ण

 राष्ट्रीय क्रीडा दिन 2012 पासून, दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महान खेळाडू...

Read More
आयसीसी’ च्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड

‘आयसीसी’ च्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. जागतिक क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाच्या पदावर विराजमान होणारे ते...

Read More
'लखपती दीदी' योजना

‘लखपती दीदी’ योजना

 ‘लखपती दीदी‘ योजना महिलांना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास प्रोत्साहन देणारी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी ‘लखपती दीदी’ ही केंद्र सरकारची...

Read More
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे एकूण 84 खेळाडू सहभागी होत आहेत. त्यांच्यासोबत 95 अधिकारी जाणार आहेत. पॅरालिम्पिकमधील खेळाडूंना...

Read More
पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी

पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी

 पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी अवकाश संशोधनामध्ये भारताने 24 ऑगस्ट रोजी आणखी एक नवा अध्याय लिहिला. तमिळनाडूतील स्टार्टअप ‘स्पेसझोन इंडिया’...

Read More