तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन
शिगेरू इशिबा जपानच्या पंतप्रधानपदी निवड जपानमधीलसत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने शिगेरू इशिबा यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. याआठवड्यात ते जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील. शिगेरूइशिबा संरक्षण धोरणातील तज्ज्ञ असलेले इशिबा जपानचे माजी संरक्षणमंत्री आहेत. त्यांनी’नाटो’च्या धर्तीवर आशियामध्ये लष्करी आघाडीची संकल्पना मांडली आहे. तैवानमध्येलोकशाहीचे ते समर्थक आहेत. इशिबायांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जपानच्या आर्थिक सुरक्षा मंत्री सानाई तातकाईची यांच्यावर मात केली. मावळतेते पंतप्रधान फुमिओ कीशीदा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पायउतार व्हावे लागले आहे . संरक्षणतज्ञ ते पंतप्रधान...
Read More