Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape
सोनमर्ग बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

सोनमर्ग बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

सोनमर्ग बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण काश्मीरखोरे आणि लडाखमधील दळणवळण कोणत्याही ऋतुत सुरू ठेवणाऱ्या ‘झेड-मोढ’ बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  झाले. काश्मीरमधीलप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सोनमर्गमध्ये हा बोगदा आहे. उद्घाटनसोहळ्याला जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला,...

Read More
ज्येष्ठ विधिज्ञ इक्बाल छागला यांचे निधन

ज्येष्ठ विधिज्ञ इक्बाल छागला यांचे निधन

ज्येष्ठ विधिज्ञ इक्बाल छागला यांचे निधन देशातीलआघाडीच्या वकिलांपैकी एक,बॉम्बे बार असोसिएशनचे (बीबीए) प्रमुख सदस्य असलेले ज्येष्ठ विधिज्ञ इक्बाल छागला यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन...

Read More
राष्ट्रीय युवा दिन

राष्ट्रीय युवा दिन

 राष्ट्रीय युवा दिन दरवर्षीदेशभरात 12  जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी...

Read More
तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन

तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन

तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन राज्यसरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व मराठी संमेलन  पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत  होणार...

Read More
शक्तिशाली पासपोर्ट असणाऱ्या देशात सिंगापूर अव्वल स्थानी

शक्तिशाली पासपोर्ट असणाऱ्या देशात सिंगापूर अव्वल स्थानी

जागतिक हिंदी दिन हिंदीही भारताची अधिकृत भाषा आहे आणि जगभरातील लाखो लोक ती बोलतात. केवळभारतच नाही तर फिजीचीही हिंदी ही अधिकृत भाषा आहे. जागतिक हिंदी दिवस हा हिंदीचा जागतिक प्रभाव आणि तो...

Read More
चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांचे निधन

चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांचे निधन

प्रवासी भारतीय दिन अनिवासीभारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले अतुलनीय कार्य आणि दिलेले  योगदान लक्षात  ठेवण्यासाठी  9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा...

Read More
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी बहादुरसिंग सागू यांची निवड

भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी बहादुरसिंग सागू यांची निवड

‘इस्रो‘ च्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. नारायणन वरिष्ठअवकाश शास्त्रज्ञ आणि स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे प्रवर्तक डॉ. व्ही. नारायणन यांची दोन वर्षांसाठी अवकाश विभागाचे सचिव...

Read More
82 वा 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार - 2025

82 वा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार – 2025

82 वा ‘गोल्डन ग्लोब‘ पुरस्कार – 2025 मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्यागोल्डन ग्लोब पुरस्कार लॉस एंजेलिसमधील बिव्हर्ली हिल्टन येथे रंगला. चित्रपट आणि...

Read More
जगातील सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे असलेला भारत बनला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश

जगातील सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे असलेला भारत बनला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश

जॉर्ज सोरोस, लिओनेल मेस्सीसह 19 जणांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान अमेरिकेचेमावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी  19 व्यक्तींना अमेरिकेच्या सरकारकडून प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रिडम हा अमेरिकेचा सर्वोच्च सन्मान देण्यात...

Read More