राष्ट्रीय युवा दिन
राष्ट्रीय युवा दिन दरवर्षीदेशभरात 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी...
Read Moreराष्ट्रीय युवा दिन दरवर्षीदेशभरात 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी...
Read Moreतिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन राज्यसरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व मराठी संमेलन पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत होणार...
Read Moreजागतिक हिंदी दिन हिंदीही भारताची अधिकृत भाषा आहे आणि जगभरातील लाखो लोक ती बोलतात. केवळभारतच नाही तर फिजीचीही हिंदी ही अधिकृत भाषा आहे. जागतिक हिंदी दिवस हा हिंदीचा जागतिक प्रभाव आणि तो...
Read Moreप्रवासी भारतीय दिन अनिवासीभारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले अतुलनीय कार्य आणि दिलेले योगदान लक्षात ठेवण्यासाठी 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा...
Read More‘इस्रो‘ च्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. नारायणन वरिष्ठअवकाश शास्त्रज्ञ आणि स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे प्रवर्तक डॉ. व्ही. नारायणन यांची दोन वर्षांसाठी अवकाश विभागाचे सचिव...
Read More82 वा ‘गोल्डन ग्लोब‘ पुरस्कार – 2025 मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्यागोल्डन ग्लोब पुरस्कार लॉस एंजेलिसमधील बिव्हर्ली हिल्टन येथे रंगला. चित्रपट आणि...
Read Moreजॉर्ज सोरोस, लिओनेल मेस्सीसह 19 जणांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान अमेरिकेचेमावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 19 व्यक्तींना अमेरिकेच्या सरकारकडून प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रिडम हा अमेरिकेचा सर्वोच्च सन्मान देण्यात...
Read Moreअणुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे निधन देशालाआण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘पोखरण 1’ आणि ‘पोखरण 2’ अणुचाचण्यांमध्ये मोलाची भूमिका बजावणारे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ, क्रिस्टलोग्राफर डॉ. राजगोपाल चिदम्बरम यांचे 89 व्या वर्षी निधन झाले. अल्प परिचय: डॉ. चिदम्बरमयांनी भाभा अणुसंशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक, अणुऊर्जा आयोगाच्या (एईसी) अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाच्या (डीएई) सचिव पदाची धुरा समर्थपणे सांभळली होती. ते1994 ते 95 या कालावधीत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष होते. भारतसरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. डॉ....
Read Moreसाहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारास वीर सावरकर यांचे नाव फेब्रुवारीमध्ये(2025) दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य महामंडळ व आयोजकांकडे केली होती. यामागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. 21 ते23 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी साहित्य महामंडळ, महामंडळाच्या घटक संस्था व सरहद या आयोजक संस्थेची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळकांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला तर ‘व्हीआयपी’ प्रवेशव्दारास वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘नो युवर आर्मी‘ प्रदर्शनाचे उदघाटन आकाशातघोंघावणारे ड्रोन, मल्लखांबावर चित्तथरारक कसरती, रोबोटिक म्यूल आणि लष्कराचे प्रशिक्षित श्वान, कलरीपयङ्क-मार्शल आर्ट्सच्या लक्षवेधक सादरीकरणाला मिळालेली दाद… हेलिकॉप्टरनी दिलेली सलामी… बंदुका,...
Read More