महिला टी -20 विश्वचषकाचे न्यूझीलंडला विजेतेपद
महिला टी -20 विश्वचषकाचे न्यूझीलंडला विजेतेपद न्यूझीलंडच्यामहिला संघाने पहिल्यांदाच टी- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा जिंकताना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर 32 धावांनी मात केली. याआधी न्यूझीलंडने...
Read Moreमहिला टी -20 विश्वचषकाचे न्यूझीलंडला विजेतेपद न्यूझीलंडच्यामहिला संघाने पहिल्यांदाच टी- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा जिंकताना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर 32 धावांनी मात केली. याआधी न्यूझीलंडने...
Read Moreराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर राष्ट्रीयमहिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर राहटकर यांची निवड करण्यात आली. हीनिवड 3 वर्षांसाठी असेल. रेखाशर्मा यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील. राष्ट्रीयमहिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या असून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा दर्जा असेल रहाटकरया आयोगाच्या 9 व्या अध्यक्ष आहेत. याशिवायअर्चना मुजुमदार यांची आयोगावर सदस्य म्हणून तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली. महिलाआयोग ही वैधानिक संस्था असून महिलांच्या हक्कासाठी कार्यरत आहे. महिलांच्याउन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांचा फेर आढावा घेणे, संसदीय वैधानिक...
Read Moreराष्ट्रीय कृषी परिषद– रब्बी अभियान 2024 मागीलपीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने आणि रब्बी हंगामासाठी पीक-निहाय उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी, केंद्रीय कृषी...
Read More‘कलम – 6 अ‘ वैध: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागरिकत्व कायद्यातील ‘कलम- 6 अ’च्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने बहुमताने शिक्कामोर्तब केले. याकलमान्वये 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 दरम्यान भारतात आलेल्या स्थलांतरितांच्या...
Read Moreशांघाय सहकार्य संघटना 2024 2024 शांघायकोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद , ज्याला सरकारच्या प्रमुखांच्या परिषदेची 23 वी बैठक म्हणूनही ओळखले जाते, इस्लामाबाद ,...
Read Moreप्रिडेटर ड्रोन : भारत अमेरिका यांच्यात करार भारताचीचीनबरोबर सीमा अधिक भक्कम व्हावी, यासाठी भारताने अमेरिकेबरोबर सुमारे चार अब्ज अमेरिकी डॉलरचा (32 हजार कोटी रुपये) 31...
Read Moreॲसमोगलू, जॉन्सन आणि रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर देशांच्यासमृद्धीमध्ये विविध संस्थांचे महत्त्व विषद करणारे आणि देशांच्या यशापयशाची मांडणी करणाऱ्या अमेरिकी वंशाचे ब्रिटीश अभ्य सक डॅरेन ॲसमोगलू,...
Read Moreजागतिक भूक निर्देशांक – 2024 जागतिकभूक निर्देशांक GHI – ‘जीएचआय’ म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स या वार्षिक अहवालाच्या माध्यमातून जागतिक, क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर...
Read Moreजागतिक मानक दिन दरवर्षी14 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा, जागतिक मानक दिन हजारो तज्ञांच्या अमूल्य योगदानाची दखल घेतो जे उत्पादने आणि सेवा...
Read More