Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Category: Current Affairs

आंध्र प्रदेशला पोर्तुगालचा गुलबेनकियान पुरस्कार जाहीर

आंध्र प्रदेशला पोर्तुगालचा गुलबेनकियान पुरस्कार जाहीर

‘ जन सुराज्य पक्षाची ‘स्थापना राजकीयरणनीतीकार प्रशांत किशोर यांनी  ‘जन सुराज्य पक्षाची स्थापना केली. हापक्ष आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. परराष्ट्रसेवेतील माजी अधिकारी मनोज भारती यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोनवर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी चंपारण येथून 3000 किमी पदयात्रा काढली होती. बिहारच्याजनतेला दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच रोजगार संधीसाठी या नव्या पक्षाची स्थापना प्रशांत किशोर यांनी केली. आंध्र प्रदेशला पोर्तुगालचा गुलबेनकियान पुरस्कार जाहीर आंध्रप्रदेशच्या कम्युनिटी मॅनेज्ड नॅचरल फार्मिंग  उपक्रमाला ‘2024 या वर्षाचा मानवतेसाठीचा प्रतिष्ठित गुलबेनकियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हापुरस्कार पर्यावरणपूरक शेतीतील केलेल्या महत्वपूर्ण प्रयत्नांसाठी आंध्र प्रदेश राज्याला जागतिक पटलावर महत्व प्राप्त करून देतो. गुलबेनकियानपुरस्कार पोर्तुगालमधील कॅलोस्ट गुलबेनकियान फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी हा  प्रदान करण्यात येतो. नवनवीनपद्धतींचा अवलंब करीत कृषी क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत प्रत्येकासाठी मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध करून देणे आणि जगाला हवामान बदलास अधिक प्रतिरोधक बनविण्यासाठी केलेल्या  प्रयत्नांची दखल घेऊन गुलबेनकियान पुरस्कार प्रदान केला जातो. ख्रितोफर बेनिंजर यांचे निधन आंतरराष्ट्रीयकीर्तीचे वास्तुविशारद व शहर नियोजनकार प्रा. ख्रिस्तोफर बेनिंजर  यांचे वयाच्या 82 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातीलहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी 23...

Read More
वन्यजीव सप्ताह

वन्यजीव सप्ताह

वन्यजीव सप्ताह  वन्यप्राणीआणि त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा याकरिता जनजागृती करण्याच्या उद्देशाने मागील सात दशकांपासून भारतात  दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. जंगलक्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे हा त्यामागचा खरा उद्देश आहे कारण...

Read More
काझिंद सराव - 2024

काझिंद सराव – 2024

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर  हिंदीचित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी या पुरस्काराची घोषणा केली . 8 ऑक्टोबररोजी 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मिथुन यांची कारकीर्द मिथुनयांनी 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्याया पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांनीआपल्या कारकीर्दीत बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले. ‘डिस्कोडान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पाँच’,...

Read More
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन

शिगेरू इशिबा जपानच्या पंतप्रधानपदी निवड जपानमधीलसत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने शिगेरू इशिबा यांची  पंतप्रधानपदासाठी निवड केली. याआठवड्यात ते जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील. शिगेरूइशिबा संरक्षण धोरणातील तज्ज्ञ असलेले इशिबा जपानचे माजी संरक्षणमंत्री आहेत. त्यांनी’नाटो’च्या धर्तीवर आशियामध्ये लष्करी आघाडीची  संकल्पना मांडली आहे. तैवानमध्येलोकशाहीचे ते समर्थक आहेत. इशिबायांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत  जपानच्या आर्थिक सुरक्षा मंत्री सानाई तातकाईची यांच्यावर मात केली. मावळतेते पंतप्रधान फुमिओ कीशीदा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पायउतार व्हावे लागले आहे .  संरक्षणतज्ञ ते पंतप्रधान...

Read More
रोहिदास पाटील यांचे निधन

रोहिदास पाटील यांचे निधन

रोहिदास पाटील यांचे निधन ●खान्देशचे नेते व माजी मंत्री रोहिदास (दाजीसाहेब) चुडामण पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन...

Read More
हिंद महासागर रिम संघटनेच्या परिसंवादाचे दुसरे पर्व

हिंद महासागर रिम संघटनेच्या परिसंवादाचे दुसरे पर्व

27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन जगभरातीलपर्यटनाचे महत्त्व आणि त्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रभाव ओळखून दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. भविष्यातीलपिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा या दिवसाचा उद्देश आहे. यावर्षी, जागतिक पर्यटन दिन, पर्यटन आणि जागतिक शांतता यांच्यातील संबंधावर लक्ष केंद्रित करते, संयुक्त राष्ट्रांनी विविध संस्कृती समजून घेण्याचे आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जागतिकपर्यटन दिनाची थीम :”पर्यटन आणि शांतता“ इतिहास जागतिकपर्यटन दिन 1970 मध्ये UNWTO च्या कायद्यांचा अवलंब केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीयसहकार्याला चालना देण्यासाठी आणि प्रवासी आणि यजमान समुदाय दोघांनाही लाभ देणाऱ्या शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी पर्यटनाच्या भूमिकेवर जोर देण्यासाठी जगभरातील देश परिषदा, प्रदर्शने आणि सामुदायिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त असतात. पर्यटनाच्याफायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि कार्यशाळा यासह विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जातो....

Read More
सुरेशकुमार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

सुरेशकुमार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

शक्तिशाली देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आशियातालशक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्रसरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती  दिली. भारताच्यावाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे जाहीर केले. बाह्यआक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्समध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरविली जाते. कोरोनाच्याजागतिक साथीनंतर भारताचा आर्थिक विकास वेगाने झाला. अर्थव्यवस्थेचा विस्तार त्याचप्रमाणे  लोकांच्या संख्येत वाढ या कारणांनी भारताची स्थिती मजबूत झाल्याने आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात देशाची कामगिरी सुधारली यामुळे जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका आगामी काळात आणखीन महत्त्वाची होऊ शकते. गेल्यावर्षीतिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले. यायादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे त्यानंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशिया अशी क्रमवारी आहे. सुरेशकुमार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश  मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन प्रमुख न्यायाधीश म्हणून सुरेश कुमार कैत यांनी शपथ घेतली. मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी राजभवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात कैत यांना शपथ दिली. कैतयांनी यापूर्वी तेलंगण, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे....

Read More
श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी हरिणी अमरसूर्या

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी हरिणी अमरसूर्या

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी हरिणी अमरसूर्या श्रीलंकेचेनवे अध्यक्ष अनुरा दिसनायके  यांनी देशाच्या पंतप्रधानपदावर हरिणी अमरसूर्या यांची नियुक्ती केली आहे. यापदावर नियुक्ती झालेल्या त्या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला आहेत. याआधीसिरिमाओ भंडारनायके,चंद्रिका कुमारतुंगा,श्रीलंकेच्या महिला पंतप्रधान होत्या. अमरसूर्याया नॅशनल  पीपल्स पॉवर पक्षाच्या नेत्या आहेत. खातेवाटपातत्यांच्याकडे न्याय, शिक्षण, कामगार, उद्योग, आरोग्य आणि गुंतवणूक अशी महत्त्वाची  खाती आली आहेत. अमरसूर्या यांच्याविषयी उजव्याविचारांच्या कार्यकर्त्या विद्यापीठातप्राध्यापक शैक्षणिकआणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत कार्यरत दिल्लीतीलहिंदू कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण ऑस्ट्रेलियातउपयोजित मानववंशशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण सामाजिकमानववंशशास्त्र विषयात एडिंबरा विद्यापीठातून पीएच.डी. 37व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024 महाराष्ट्रआणि गोवा परिमंडळ टपाल क्रीडा मंडळ 37 व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024...

Read More
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव

पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव

पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव लोहगावयेथील विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला . राज्यसरकारने मान्यता दिलेला हा प्रस्ताव आता केंद्राकडे जाणार असून तेथे अंतिम मान्यता मिळाल्यानंतर विमानतळाला हे नाव दिले जाणार आहे . पुण्यातीललोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्यावे असा प्रस्ताव केंद्रीय...

Read More