Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Category: Current Affairs

‘पोर्ट ब्लेअर’ चे नाव आता ‘श्री विजयपुरम’

‘पोर्ट ब्लेअर’ चे नाव आता ‘श्री विजयपुरम’

‘पोर्ट ब्लेअर’ चे नाव आता ‘श्री विजयपुरम’ स्वातंत्र्यवीरसावरकर यांनी जिथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या अंदमान – निकोबार द्वीपसमुहातील प्रमुख शहर ‘पोर्ट ब्लेअर’चे नाव बदलून ते ‘श्री विजयपुरम’ करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. देशालागुलामीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पाने प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने ‘पोर्ट ब्लेअर’चे नाव बदलून ते ‘श्री विजयपुरम’ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1789 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्चीबाल्ड ब्लेअरच्या सन्मानार्थ पोर्ट ब्लेअरचे नाव देण्यात आले. जे आता ‘श्री विजया पुरम’मध्ये बदलले आहे.

Read More
अवकाशात प्रथमच खासगी 'स्पेसवॉक'

अवकाशात प्रथमच खासगी ‘स्पेसवॉक’

अवकाशात प्रथमच खासगी ‘स्पेसवॉक‘ अमेरिकीउद्योजक एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने आता नवीन अंतराळ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे प्रथमच खासगी स्पेसवॉक केले जाणार आहे. ‘पोलरिसडॉन मिशन’ असे या मोहिमेचे नाव आहे. अंतराळात नेहमीच अंतराळवीर जातात. मात्र. प्रथमच खासगी व्यक्ती अंतराळात जाणार आहे. तंत्रज्ञानउद्योजक जेरेड इसाकमॅन यांनी या मोहिमेसाठी अब्जावधी रुपयांची किंमत मोजली असून त्यांच्या स्पेसवॉकची चर्चा सुरू आहे. अमेरिकीहवाई दलातील निवृत्त लेफ्टनंट कर्नल किड पोटेट हे वैमानिक आहेत. स्पेसएक्सचे हे पोलारिस डॉन मिशन इतर अनेक मार्गांनी देखील महत्त्वाचे आहे. हे संपूर्ण अभियान पाच दिवस चालणार आहे. सर्व प्रवासी स्पेसएक्स च्या शक्तिशाली क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये आहेत. यामोहिमेचा उद्देश नवीन स्पेससूट डिझाइनची चाचणी करणे हा आहे. या चौघांनी उड्डाण केले क्रूमध्येएक अब्जाधीश उद्योजक, एक निवृत्त लष्करी फायटर पायलट आणि दोन स्पेसएक्स कर्मचारी आहेत. अब्जाधीशजेरेड इसाकमन, मिशन पायलट स्कॉट पोटेट,...

Read More
भारत-ओमान संयुक्त लष्करी सराव

भारत-ओमान संयुक्त लष्करी सराव

भारत–ओमान संयुक्त लष्करी सराव भारत-ओमानसंयुक्त लष्करी सराव अल नजाहच्या पाचव्या  फेरीसाठी भारतीय सैन्य दल ओमानला रवाना हा सराव 13 ते 26 सप्टेंबर 2024 दरम्यान सलालाह, ओमान येथील रबकूट प्रशिक्षण विभाग येथे होणार आहे. अलनजाह हा सराव 2015 पासून भारत आणि ओमान दरम्यान दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. यासरावाची यापूर्वीची सराव फेरी राजस्थानमधील महाजन येथे आयोजित करण्यात आली होती. 60 कर्मचाऱ्यांचासमावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या बटालियनसह इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा यामधील कर्मचाऱ्यांनी केले आहे. ओमानच्यारॉयल आर्मीमध्येही 60 जवानांचा समावेश असून, ते फ्रंटियर फोर्सच्या तुकड्यांचे प्रतिनिधित्व करतील. उद्दिष्ट: संयुक्तराष्ट्रांच्या चार्टरच्या VII व्या कारवाईअंतर्गत दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हे या संयुक्त सरावाचे उद्दिष्ट आहे. वाळवंटातीलवातावरणात कशा पध्दतीने काम करावे यावर हा सराव लक्ष केंद्रित करेल. यासरावाच्या दरम्यान होणाऱ्या सामरिक कवायतींमध्ये जॉइंट प्लॅनिंग,...

Read More
इंडस-एक्स (INDUS-X) शिखर परिषद

इंडस-एक्स (INDUS-X) शिखर परिषद

इंडस–एक्स (INDUS-X) शिखर परिषद तिसरीइंडस-एक्स शिखर परिषद अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झाली. भारतआणि अमेरिका दरम्यानच्या संयुक्त संरक्षण नवोन्मेषिक परिसंस्थेच्या वाटचालीतील प्रगतीचे ते द्योतक होते. 9-10 सप्टेंबर2024 रोजी अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंच (युएसआयएसपीएफ) आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेली ही शिखर परिषद म्हणजे एक ऐतिहासिक कार्यक्रम होता. भारत-अमेरिकासंरक्षण प्रवेग इकोसिस्टम (INDUS-X) परिषदेची थीम :  “सीमा संरक्षण इनोव्हेशन इकोसिस्टम वाढविण्यासाठी गुंतवणूकीच्या संधींचा उपयोग” याशिखर परिषदेदरम्यान, संरक्षण विषयक नावीन्यपूर्ण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आणि उद्योग, संशोधन आणि गुंतवणूक भागीदारी सुलभ करण्यात सहयोग वाढवण्यासाठी आयडेक्स आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागांतर्गत असलेल्या संरक्षण नवोन्मेष युनिट  यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शिखरपरिषदेच्या अन्य प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इंडस-एक्स अंतर्गत नवीन आव्हानाची घोषणा, इंडस-एक्स प्रभाव अहवालाचे प्रकाशन आणि आयडेक्स आणि डीआययु संकेतस्थळावर अधिकृत इंडस-एक्स वेबपृष्ठाचे अनावरण यांचा समावेश होता. हीशिखर परिषद स्टार्टअप्स/एमएसएमई द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या संयुक्त प्रदर्शनासाठी एक मंच प्रदान करते. इंडस-एक्सअंतर्गत वरिष्ठ सल्लागार गट आणि वरिष्ठ धुरिण मंच या दोन सल्लागार मंचांद्वारे महत्वपूर्ण विचारमंथन देखील ही परिषद सक्षम करते. भविष्यातीलतंत्रज्ञानाचा कल, स्टार्टअप्सची क्षमता बांधणी, संरक्षण नवकल्पनांसाठी निधीची संधी आणि संरक्षण पुरवठा साखळी मजबूत करण्यावर परिषदेत चर्चा  झाली....

Read More

पुरुष एकेरीत सिन्नर विजेता

जागतिकक्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इटलीच्या यानिक सिन्नरने  अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. सिन्नेरनेअंतिम सामन्यात  फ्रिट्झवर 6-3, 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. इटलीच्यायानिक सिन्नरने प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सिन्नरच्याकारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम विजेते ठरले आहेत. यापूर्वीत्याने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. यानिकसिनर व अरीना सबलेंका या दोन खेळाडूंनी यावर्षी ऑस्ट्रेलियन व अमेरिकन या दोन हार्ड कोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. टेनिसकारकिर्दीतील पहिले दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद एकाच वर्षी पटकावणारा यानिक सिन्नर हा जिमी कॉर्नर्स (1974) व गिर्लेमो विलास (1977) यांच्यानंतरचा तिसराच पुरुष टेनिसपटू ठरला आहे. यानिकसिन्नर हा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकाविणारा इटलीचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी2015 मध्ये फ्लाविया पेनेट्टाने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. खुल्यायुगात (1968 नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी 5 वेळा)...

Read More
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 स्पर्धा: 17 वी स्पर्धेचाकालावधी : 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर क्रीडाप्रकार : 22 सहभागीदेश : 170 सहभागीखेळाडू : 4,463 मोटो: गेम्स वाईड ओपन उदघाटक: इम्यान्यूएल मॅक्रोन पहिलीस्पर्धा : 1960,...

Read More
अमेरिकन ओपन : 2024 - महिला एकेरीत सबालेंका विजेती

अमेरिकन ओपन : 2024 – महिला एकेरीत सबालेंका विजेती

अमेरिकन ओपन : 2024 – महिला एकेरीत सबालेंका विजेती बेलारूसच्याअरिना सबालेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे जेतेपद मिळवले. दुसऱ्यामानांकित सबालेन्काने अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित पेगुलावर 7-5, 7-5 असा विजय मिळवला. सबालेन्काचेहे पहिलेच अमेरिकन टेनिस स्पर्धेचे जेतेपद आहे. तर, कारकीर्दीतील एकूण तिसरे विजेतेपद आहे.तसेच या वर्षातील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. सबालेंकाचे विजेतेपद 1) 2023 – ऑस्ट्रेलियन ओपन 2) 2024 – ऑस्ट्रेलियन ओपन...

Read More
सर्वाधिक कर भरण्याच्या यादीत शाहरुख खान अव्वलस्थानी

सर्वाधिक कर भरण्याच्या यादीत शाहरुख खान अव्वलस्थानी

चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेचा प्रतिष्ठित पुरस्कार कर्जतचेचित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने  2024 चा ‘फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल’ पुरस्कार जाहीर झाला आहे. एकहजार अमेरिकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 22 सप्टेंबर2024 रोजी मॅनहॅटन, न्यूयॉर्क येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. न्यूयॉर्कमध्येभरणाऱ्या ‘एंडूरिंग ब्रिलियंस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे हे 52 वें वर्ष आहे. यावर्षीअमेरिकेच्या पेस्टल सोसायटीला जगभरातून 1155 सबमिशन प्राप्त झाली होती. यापैकी125 कलाकृती प्रदर्शनासाठी निवडल्या गेल्या आहेत. यातपराग बोरसे यांचे सॉफ्ट पेस्टल या माध्यमातून चितारलेले ‘ए टर्बन गेझ’ हे एका फेटा घातलेल्या धनगराचे व्यक्ती चित्राचा समावेश आहे. पेस्टलसोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची फ्लोरा बी गुफिनी यांनी 1972 मध्ये स्थापना केली....

Read More
भारताचा विकासात्मक धोरणाला पाठिंबा

भारताचा विकासात्मक धोरणाला पाठिंबा

राष्ट्रीय शिक्षक दिन भारताचेपहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. तेएक महान तत्त्वज्ञ आणि विद्वान होते. 1954मध्येत्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि 1963 मध्ये त्यांना ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व देण्यात आले. डॉ. सर्वपल्लीराधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 188 रोजी मद्रास प्रेसिडेन्सी येथे झाला. एकप्रसिद्ध शिक्षक, डॉ. राधाकृष्णन यांनी कोलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले होते. तेएक चांगले लेखकसुद्धा होते आणि त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील व्याख्यानांमधून आंतरसांस्कृतिक समज वाढविण्यास योगदान दिले होते. भारतात शिक्षक दिनाची सुरुवात राधाकृष्णनयांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून कसा साजरा होऊ लागला. याची कथा त्यांच्या नम्रतेचा आणि शिक्षकी कामाविषयीच्या आदराचा पुरावा आहे. डॉ. राधाकृष्णन1962...

Read More