Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

NATIONAL ELECTRICITY PLAN (2022-27):

  • 2022 मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय विद्युत योजनेमध्ये बदल
  • याअगोदर मुख्य भर अक्षय उर्जेवर
  • अगोदरच्या योजनेमध्ये कोळसा आधारीत ऊर्जा क्षमता नाकारली होती.

राष्ट्रीय विद्युत योजना:
Electricity Act 2003 मध्ये असे नमूद केले आहे की केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA) राष्ट्रीय विद्युत योजना तयार करेल अशी योजना 5 वर्षांतून एकदा अधिसूचित करेल
योजना जाहीर करण्यामागे उद्देश:

  • नियोजन क्षमता वाढीच्या मागणीचे मूल्यांकन करण्यासाठी अल्पकालीन (5-वर्षे) आणि दृष्टीकोन योजना (15-वर्षे) तयार करणे
  • संसाधनांच्या इष्टतम वापरासाठी विविध नियोजन संस्थांमध्ये समन्वय साधणे
  • राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे हित जोपासणे

याअगोदरच्या योजना:

  • पहिली योजना: 2007
  • दुसरी योजना: 2013
  • तिसरी योजना: 2018 – 2017-2022 बाबतचा detailed plan आणि 2022-27 बाबतची दृष्टिकोण योजना

योजनेत बदल काय?

  • कोळशावर आधारित क्षमतेची गरज नमूद
  • 2031-32 पर्यंत 17 ते 28 GW पर्यंतच्या कोळशावर आधारित क्षमतेची गरज
  • कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांच्या प्लांट लोड फॅक्टर (PLF) मध्ये 2026-27 मधील 55% वरून 2031-32 मध्ये 62% एवढी वाढ

योजनेतील इतर तरतुदी:

  • बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (BESS) : लिथियमवर आधारित – आयन बॅटरी हे स्टोरेज पर्याय
  • हायब्रिड मॉडेल: सोलार ऊर्जा
  • वॉटर बेस्ड सिस्टम: जलचक्र कार्यक्षमता 70%

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *