‘एनआरएआय’च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड
एअरमार्शल अमर प्रीत सिंग नवीन हवाई दलप्रमुख एअरमार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. ते28 वे हवाईदल प्रमुख असतील. एअरमार्शल सिंग यांनी पाच हजारांपेक्षा जास्त काळ उड्डाणांचा अनुभव आहे. सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यमानहवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. 27 ऑक्टोबर1964 रोजी जन्मलेले एअर मार्शल सिंग यांना डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या ‘फायटर पायलट स्ट्रीम’मध्ये नियुक्त करण्यात आले होते. सुमारे40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडेविविध ई प्रकारच्या विमानांच्या पाच हजारहून अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. तसेच ‘ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि ‘फ्रंटलाइन एअर – बेस’चे त्यांनी नेतृत्व केले आहे. ‘टेस्ट पायलट’ म्हणून त्यांनी मॉस्कोमध्ये ‘मिग-29’ गटाचे नेतृत्व केले होते....
Read More