जागतिक ओझोन दिन
जागतिक ओझोन दिन जागतिकओझोन दिन 2024 ची थीम:’मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन्स“ आहे जी ओझोन थराचे संरक्षण आणि जागतिक स्तरावर व्यापक हवामान कृती उपक्रम चालविण्यामध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची महत्त्वपूर्ण भूमिका दर्शवते 1995 पासूनदरवर्षी 16 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” साजरा केला जातो. ओझोनथराच्या संरक्षणासाठी 1887 या वर्षी 16 सप्टेंबर रोजी कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. ओझोनहा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्याएका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे लिहितात. क्रिस्टियनफ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने...
Read More