राष्ट्रीय चित्रपट दिन
राष्ट्रीय चित्रपट दिन कोरोनाकालावधीनंतर लोकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी 2022 मध्ये राष्ट्रीय चित्रपट दिन सुरू करण्यात आला. आतात्याची तिसरी आवृत्ती 20 सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. मल्टिप्लेक्सअसोसिएशन ऑफ इंडियाने यावर्षी राष्ट्रीय चित्रपट दिनाची तारीख म्हणून 20 सप्टेंबर निश्चित केली आहे. याचित्रपटा दिनानिमित्त देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाप्रेमींसाठी केवळ 99रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध केली जाणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, मूव्ही टाइम आणि डिलाइटसह चार हजारांहून अधिक स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत. 2023 यावर्षी 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला होता.
Read More