Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Tag: अवकाशात प्रथमच खासगी ‘स्पेसवॉक’

  • Home
  • Posts tagged “अवकाशात प्रथमच खासगी ‘स्पेसवॉक’”
अवकाशात प्रथमच खासगी 'स्पेसवॉक'

अवकाशात प्रथमच खासगी ‘स्पेसवॉक’

अवकाशात प्रथमच खासगी ‘स्पेसवॉक‘ अमेरिकीउद्योजक एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने आता नवीन अंतराळ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे प्रथमच खासगी स्पेसवॉक केले जाणार आहे. ‘पोलरिसडॉन मिशन’ असे या मोहिमेचे नाव आहे. अंतराळात नेहमीच अंतराळवीर जातात. मात्र. प्रथमच खासगी व्यक्ती अंतराळात जाणार आहे. तंत्रज्ञानउद्योजक जेरेड इसाकमॅन यांनी या मोहिमेसाठी अब्जावधी रुपयांची किंमत मोजली असून त्यांच्या स्पेसवॉकची चर्चा सुरू आहे. अमेरिकीहवाई दलातील निवृत्त लेफ्टनंट कर्नल किड पोटेट हे वैमानिक आहेत. स्पेसएक्सचे हे पोलारिस डॉन मिशन इतर अनेक मार्गांनी देखील महत्त्वाचे आहे. हे संपूर्ण अभियान पाच दिवस चालणार आहे. सर्व प्रवासी स्पेसएक्स च्या शक्तिशाली क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये आहेत. यामोहिमेचा उद्देश नवीन स्पेससूट डिझाइनची चाचणी करणे हा आहे. या चौघांनी उड्डाण केले क्रूमध्येएक अब्जाधीश उद्योजक, एक निवृत्त लष्करी फायटर पायलट आणि दोन स्पेसएक्स कर्मचारी आहेत. अब्जाधीशजेरेड इसाकमन, मिशन पायलट स्कॉट पोटेट,...

Read More