रॅमन मॅगसेसे पुरस्कार
व्हिएतनामच्याडॉक्टर गुयेन थी न्गोक फुओंग, इंडोनेशियाच्या फरविजा फरहान, जपानमधील लोकप्रिय अॅनिमेटर मियाझाकी हायाओ, थायलंडस्थित ‘द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट’ हा डॉक्टरांचा गट, भूतानमधील कर्मा फुंतशो यांना या वर्षाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनामनिला येथील मेट्रोपॉलिटन थिएटरमध्ये पुरस्कार आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. ‘समोरअसलेल्या अनेक आव्हानांना तोंड देऊन त्यांचा धैर्याने सामना करणाऱ्या व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. अमेरिका-व्हिएतनामयुद्धादरम्यान अमेरिकी सैन्याने ‘एजंट ऑरेंज’ नावाचे विषारी रसायन पिके नष्ट करण्यासाठी वापरले होते. त्याच्याविनाशकारी आणि दीर्घकालीन परिणामांवर फुओंग यांनी विस्तृत संशोधन केले आहे. थायलंडच्याग्रामीण गरिबांना पुरेशी आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी तेथील डॉक्टर प्रयत्नशील असल्याने त्यांची निवड करण्यात आली. इंडोनेशियाच्याफरहान यांनी पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याने या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. जपानीअॅनिमेटर हायाओ यांनी लहान मुलांसमोरील गुंतागुंतीचे प्रश्न हाताळले आहेत. भूतानचेशिक्षणतज्ज्ञ फुंतशो यांचे कार्य अभिमानास्पद असल्याने निवड समितीने जाहीर केले. रॅमन मॅगसेसे पुरस्कार आशियाचानोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील “द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन” तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचेमाजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने 1957...
Read More