डी. गुकेश विश्वविजेता
डी. गुकेश विश्वविजेता भारताच्या गुकेश दोम्माराजूने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवर 14 व्या आणि शेवटच्या डावात थरारक मात केली...
Read Moreडी. गुकेश विश्वविजेता भारताच्या गुकेश दोम्माराजूने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवर 14 व्या आणि शेवटच्या डावात थरारक मात केली...
Read Moreमाधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम तर्फे प्रतिष्ठेचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ...
Read More‘एक देश, एक निवडणुकीला मंजुरी’ लोकसभाव राज्यांमधील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करणाऱ्या रामनाथ कोविंद उच्चाधिकार समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारला. याअहवालाच्या अंमलबजावणीसाठी देशव्यापी चर्चा केल्यानंतर सहमतीने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण लागू केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रमुखविरोधी पक्ष काँग्रेसने मात्र या धोरणाला विरोध केला आहे. अशी असेल प्रक्रिया पहिल्याटप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या, तर 100 दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. धोरणलागू करण्यासाठी केंद्राकडून विशिष्ट तारीख जाहीर केली जाईल. त्या तारखेनंतर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील. पाचवर्षांच्या निवडणूक चक्रामध्ये खंड पडणार नाही याची तरतूद घटनादुरुस्तीद्वारे केली जाईल. कोणत्याहीकारणाने लोकसभा किंवा विधानसभा भंग करावी लागली तर उर्वरित काळासाठी निवडणूक होईल. त्यानंतरठरलेल्या पाच वर्षांच्या निवडणूक चक्रानुसार लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रित होईल. ‘एमएएल‘ नवीन रक्तगट ब्रिटनमधील’एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’...
Read More