Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Tag: चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचे रुग्ण आढळले

  • Home
  • Posts tagged “चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचे रुग्ण आढळले”
'नो युवर आर्मी' प्रदर्शनाचे उदघाटन

‘नो युवर आर्मी’ प्रदर्शनाचे उदघाटन

साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारास वीर सावरकर यांचे नाव फेब्रुवारीमध्ये(2025) दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य महामंडळ व आयोजकांकडे केली होती. यामागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. 21 ते23 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी साहित्य महामंडळ, महामंडळाच्या घटक संस्था व सरहद या आयोजक संस्थेची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळकांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला तर ‘व्हीआयपी’ प्रवेशव्दारास वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘नो युवर आर्मी‘ प्रदर्शनाचे उदघाटन आकाशातघोंघावणारे ड्रोन, मल्लखांबावर चित्तथरारक कसरती, रोबोटिक म्यूल आणि लष्कराचे प्रशिक्षित श्वान, कलरीपयङ्क-मार्शल आर्ट्सच्या लक्षवेधक सादरीकरणाला मिळालेली दाद… हेलिकॉप्टरनी दिलेली सलामी… बंदुका,...

Read More