सुहासिनी जोशी यांना विष्णुदास भावे गौरवपदक
अॅम्ब्रॉस आणि रूव्हकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल अमेरिकेच्याव्हिक्टर अॅम्ब्रॉस आणि गॅरी रूव्हकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल सन्मान जाहीर झाला. ‘मायक्रो- आरएनए’च्याशोधासाठी त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. ‘मायक्रो- आरएनए’ हे जनुकांच्या क्रियाशीलतेच्या नियमनासंबंधीचे मूलभूत तत्त्व मांडते. विविध अवयवांचा विकास कसा होतो आणि ते कार्य कशा पद्धतीने करतात ते याद्वारे कळते....
Read More


