21वी आसियान-भारत शिखर परिषद 2024
दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना साहित्याचे नोबेल दक्षिणकोरियाच्या लेखिका हान कांग (वय 53) यांना साहित्याचे नोबेल जाहीर झाले. स्वीडिशअॅकॅडमीच्या नोबेल समितीचे कायमस्वरूपी सचिव मॅट्स माम यांनी पुरस्काराची घोषणा केली. स्त्रियांचीअसुरक्षितता, स्त्रियांचे जीवन यांच्याबद्दल कायमच हान सक्रिय असतात. नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या हान या पहिल्या आशियाती महिला आणि दक्षिण कोरियातील पहिल्या महिला लेखिका ठरल्या आहेत. दक्षिणकोरियामध्ये नोबेल जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या आहेत. दक्षिणकोरियाचे माजी अध्यक्ष किम दाइ जंग यांना सन 2000 मध्ये शांततेचा पुरस्कार...
Read More