काझिंद सराव – 2024
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर हिंदीचित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी या पुरस्काराची घोषणा केली . 8 ऑक्टोबररोजी 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मिथुन यांची कारकीर्द मिथुनयांनी 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्याया पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांनीआपल्या कारकीर्दीत बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले. ‘डिस्कोडान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पाँच’,...
Read More