आयएनएस तलवार फ्रान्समधील ला रियुनियन येथे दाखल
आयुर्वेद दिन दरवर्षी29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येतो. 2024 मध्ये जगभरातील 150 पेक्षा जास्त देश आयुर्वेद दिवस साजरा करत आहेत. सन2016 पासून धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशीच्या) मुहूर्तावर आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. 2024 यावर्षी 9 वा आयुर्वेद साजरा केला जात आहे. यानिमित्तानं आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथील ऑल इंडिया...
Read More


