सोनमर्ग बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
सोनमर्ग बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण काश्मीरखोरे आणि लडाखमधील दळणवळण कोणत्याही ऋतुत सुरू ठेवणाऱ्या ‘झेड-मोढ’ बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. काश्मीरमधीलप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सोनमर्गमध्ये हा बोगदा आहे. उद्घाटनसोहळ्याला जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला,...
Read More