डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष
राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे सनदीअधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामीमहानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन आयुक्तांवर असेल. यू.पी.एस. मदानयांची मुदत गेल्या सप्टेंबरमध्ये संपल्यापासून निवडणूक आयुक्तपद रिक्त होते. राज्यपालराधाकृष्णन यांनी सरकारची शिफारस मान्य करीत दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती...
Read More