पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव लोहगावयेथील विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला . राज्यसरकारने मान्यता दिलेला हा प्रस्ताव आता केंद्राकडे जाणार असून तेथे अंतिम मान्यता मिळाल्यानंतर विमानतळाला हे नाव दिले जाणार आहे . पुण्यातीललोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्यावे असा प्रस्ताव केंद्रीय...
Read More