Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Tag: सुहासला रौप्य

  • Home
  • Posts tagged “सुहासला रौप्य”
उंच उडीत निशादला रौप्य पदक

उंच उडीत निशादला रौप्य पदक

नितेशचे सोनेरी यश भारताचाबॅडमिंटनपटू नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत  ‘एसएल 3’ वर्गीकरणातील पुरुष एकेरीत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. यावर्षीच्या स्पर्धेत सोनेरी यश संपादन करणारा तो नेमबाज अवनी लेखरानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. हरियाणाच्या29 वर्षीय नितेशने संघर्षपूर्ण झालेल्या अंतिम लढतीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला. पॅरास्पर्धेतील ‘एसएल3’ वर्गीकरणात कमरेखालील अवयव दुर्बल असलेले स्पर्धक भाग घेतात. या प्रकारात अर्ध्या रुंदीच्या कोर्टवर खेळावे लागते. वयाच्या15 व्या वर्षी  विशाखापट्टणम येथे झालेल्या रेल्वे अपघातात नितेशने आपला डावा पाय गमावला होता. तुलसी, सुहासला रौप्य भारताच्यातुलसीमती मुरुगेशन आणि सुहास यशिराज या पॅरा-बॅडमिंटनपटूंनी रौप्य पदक पटकावले ‘एसयू5’ वर्गीकरणातील महिला एकेरीत मनीषा रामदासने डेन्मार्कच्या कॅथरिन रोसेनग्रेनचा 21-12, 21-8...

Read More